भुसावळचे भाजप आ. संजय सावकारे पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याचे संकेत ; वाढदिवसाच्या बॅनरबाजीतून गिरीश महाजनांचा फोटो गायब

भुसावळ >> भुसावळ मतदार संघातील आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस असल्याने भुसावळ सह जिल्ह्यात जाहिरात, पोस्टर झळकली आहेत. मात्र या पोस्टर मध्ये माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा एकाही बॅनर मध्ये फोटो नसल्याने राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेक […]

Read More

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

जळगाव >>माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील रोहिणी खडसेंसह चार जणांनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आज स्वतः एकनाथ खडसे यांनी आपल्या ट्विटर या अधिकृत खात्यावरून माहिती देऊन जनतेला आवाहन केले आहे. काय म्हणाले एकनाथ खडसे >> माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या […]

Read More

भाजपामध्ये लहानातला लहान कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री व मोठा नेता होऊ शकतो : प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक

भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न मनु निळे ::> भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न झाली. आज गुरुवार दिनांक २९ रोजी भारतीय जनता पार्टी ची बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी समारोप भाषणात सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार खासदार मंत्री व मोठा नेता होऊ […]

Read More

सत्ताधारी खडसे समर्थकांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था!

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास खा.रक्षा खडसेंसह सत्ताधारी समर्थकांना पक्षांतर करता येणार नाही रिड जळगाव टीम ::> खासदार रक्षा खडसेंसह इतर खडसे समर्थक आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि सहकारी संस्थांमधील पदाधिकारी आपापल्या पदावर कायम राहणार असून ते संबधित संस्थेची पुढील निवडणूक येईपर्यंत भाजप मध्येच असतील. खडसेंच्या संभाव्य प्रवेशावरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर सर्व […]

Read More

एकनाथ खडसेंच्या आदेशानेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा एका नेत्याचा गौप्यस्फोट!

रिड जळगाव टीम ::> माजी मंत्री खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या रोज वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपण खडसेंच्या आदेशानूसारच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा गौप्यस्फोट केला. तळोदा येथे रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत बोलत होते. खडसे माझ्यासाठी मार्गदर्शक असल्याचेही पाडवी या वेळी म्हणाले.

Read More

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

येत्या चार दिवसांत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार? मंत्रीपद मिळण्याची शक्यता?

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा कायम ? रिड जळगाव टीम ::> गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. सध्याला जिल्ह्यासह महाराष्ट्रात एकच चर्चा आहे ती म्हणजे ”एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार” तर दुसरीकडे खडसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाजप राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उपस्थित लावली असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र […]

Read More

चुकत असेल तर थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका, अशी भावनिक साद चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना घातली!

रिड जळगाव टीम ::> राज्याचे माजी महसूलमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर प्रचंड नाराज आहेत. सध्याला खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळासह प्रसारमाध्यमांत जोरदार सुरू आहे. भाजप नेते खडसे यांची मनधरणी करताना दिसत आहेत. आज मुंबईत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते. याविषयी […]

Read More
Source By Google

पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथराव खडसे चर्चेत…

रिड जळगाव टीम >> माझ्याशी चर्चाच नाही तर राज्यपाल कोट्याच्या जागे करिता राष्ट्रवादीच्या यादीत माझे नाव कसे असणार असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका दैनिकाशी बोलतांना सांगितले. राज्यपाल नियुक्त जागांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये भाजपचे नाराज आणि मातब्बर नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव राष्ट्रवादीच्या यादीत असल्याबाबत माहिती मिळत असल्याने याबाबत एकनाथराव […]

Read More

चंद्रकांत पाटलांचं भाजपमधील योगदान शून्य; खडसेंचा हल्लाबोल

जळगाव: विधानपरिषदेच्या तिकीट वाटपावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. खडसे यांनी आज पुन्हा एकदा पाटलांवर तोफ डागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी वर्षानुवर्षे भाजपच्या विद्यार्थी संघटनेचं काम पाहिलं आहे. दोन वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये आले. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये पूर्वी काय घडले हे माहीत नाही, असं सांगतानाच पाटलांचं भाजपमधील […]

Read More

मी अर्ज भरला असता तर भाजपचे सात आमदार फुटले असते; खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव > विधानपरिषद उमेदवारी निवडीसाठी निवडणूक होवून उमेदवारांची निवड झाली. या विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी कॉंग्रेसकडून ऑफर होती. कॉंग्रेसची उमेदवारी घेवून अर्ज भरला असता तर कदाचित भाजपच्या आमदारांनी मला वोटींग केले असते. या पाच ते सात आमदारांनी तसे स्वतः माझ्याकडे बोलून दाखविल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. विधानपरिषदेच्या उमेदवार निवड प्रक्रिया नुकताच पार पडली. यात भाजपने […]

Read More