Good News : जळगावात कोरोनाची लस येणार ?

रिड जळगाव टीम >> देशासह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोविड १९ ला रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक लसीची वाट पाहिली जात आहे. जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात १८ हजारांवर आरोग्यग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी येत्या तीन आठवड्यात कोरोना प्रतिंबधक लस जळगाव जिल्ह्यात दाखल होण्याचा आरोग्य यंत्रणेला अंदाज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी दोन आठवड्यात राज्यासाठी लागणाऱ्या […]

Read More

जिल्ह्यात आज 878 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले तर जळगाव शहरासह, चोपडा, अमळनेर तालुक्यात पुन्हा रूग्ण संख्येत वाढ!

जळगाव ::>> जिल्हा प्रशासनाकडून आज आलेल्या कोराना अहवालात एकुण ८७८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात जळगाव शहरासह, चोपडा, अमळनेर तालुक्यात पुन्हा रूग्ण संख्येत वाढत झाल्याचे दिसून येत आहे. आजच ७०७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ४० हजार पार झाली आहे. आजची आकडेवारीसंपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१५०; […]

Read More

अमळनेर नगरपरिषद राबवणार “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य मोहीम

अमळनेर(प्रतिनिधी) ::> अमळनेर नगरपरिषद तर्फे कोविड १९ च्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येत आहे. शासन निर्णय ११ सप्टेंबर, २०२० अन्वये दिनांक १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्याचे निच्छीत करण्यात आले असून, सदर मोहिमेद्वारे अमळनेर शहरातील संपूर्ण नागरिकांची आरोग्य तपासणी एकूण […]

Read More

अमळनेर येथील कोविड सेंटरमधून सकाळी बाधित रुग्ण बेपत्ता… संध्याकाळी रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळला मृतदेह..

अमळनेर :- येथील कोविड सेंटर मधून काल दि. १० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बेपत्ता झालेल्या एका पॉझीटिव्ह रुग्णाचा मृतदेह बेवारस स्थितीत रस्त्याच्या कडेला संध्याकाळी आढळला. याआधीही एक रुग्ण बेपत्ता होवून त्याचा अपघात झाल्याने मयत झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना असून यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सदर मयत तालुक्यातील वावडे येथील […]

Read More

अमळनेर येथील कोविड सेंटरमधून सकाळी बाधित रुग्ण बेपत्ता… संध्याकाळी रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळला मृतदेह..

अमळनेर :- येथील कोविड सेंटर मधून काल दि. १० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बेपत्ता झालेल्या एका पॉझीटिव्ह रुग्णाचा मृतदेह बेवारस स्थितीत रस्त्याच्या कडेला संध्याकाळी आढळला. याआधीही एक रुग्ण बेपत्ता होवून त्याचा अपघात झाल्याने मयत झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना असून यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सदर मयत तालुक्यातील वावडे येथील […]

Read More

Breaking News : जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 170 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले!

रीड जळगाव टीम >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 170 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 23, भुसावळ 8, अमळनेर 15, चोपडा 3, जामनेर 9, जळगाव ग्रामीण 5, रावेर 7, पारोळा 1, चाळीसगाव 2, पाचोरा 4, भडगाव 43, धरणगाव 12, यावल […]

Read More

जळगाव जिल्ह्यातील कोरोना अपडेट तालुक्यानुसार वाचा…!

रीड जळगाव टीम >> दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले असून संपूर्ण जिल्ह्यात आजपर्यंत तीन हजार तीनशेच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. मागील काही दिवसांपासून दररोज किमान शंभर च्या वर पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक तालुक्याला किती रुग्ण आहेत हे दाखवणार आहोत. जळगाव शहरातील 361 रुग्णांची कोरोनावर मात. शहरात आढळलेल्या 705 रूग्णांपैकी […]

Read More

कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतदेह नातेवाईकांना देणार नाही ! : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

रीड जळगाव टीम >> कोरोनाचा संसर्ग न वाढण्यासाठी घेतली दक्षता – जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, की दुर्दैवाने बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर मृतदेह नातेवाइकांना देण्यात येणार नाही. तो संबंधित महापालिका, पालिकेच्या यंत्रणेला देऊन थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल. नातेवाइकांनी तेथे कमीत कमी संख्येने यावे. पालिकेचे कर्मचारी योग्य ती काळजी घेऊन अंत्यसंस्कार करतील. “कोरोना’चा प्रसार होऊ नये, […]

Read More

जळगाव शहरात महानगरपालिकेची अतिक्रमण करणाऱ्या फळविक्रेते, हॉकर्स, छोटे व्यवसायिक यांच्यावर बेधडक कारवाई

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना सारख्या भयंकर आजाराने थैमान घातले आहे व कोरोना रुग्णांची संख्या जळगाव जिल्ह्यात दोन हजाराच्या पार झाली आहे. या महाभयंकर आजाराला फुल स्टॉप लावण्यासाठी प्रशासन पूर्णतः प्रयत्न करत आहे, जसे की जळगाव शहरातील फळविक्रेते, हॉकर्स, छोटे व्यवसायिक यांच्याकडून अतिआवश्यक वस्तूंची हात विक्री होत असताना कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टिंग न […]

Read More

पालिकेच्या सौजन्याने अमळनेर कोविड हेल्थ सेंटरला मिळाले दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची होणार सोय

अमळनेर-कोविड 19 चा प्रादुर्भाव झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या रुग्णास तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ग्रामिण रुग्णालयात असलेल्या कोविड हेल्थ सेंटरला देण्यात आले. माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांचे सूचनेनुसार मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी हे युनिट उपलब्ध केले असून सदर युनिट ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी […]

Read More

डब्लू.एच.ओ.द्वारा फेस मास्क विषयी नवीन मार्गदर्शक तत्वे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच फेस मास्क वापरण्याविषयीचे नवीन मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत.यात आरोग्य कर्मचारी आणि सामान्य नागरिकांनी कोणते मास्क वापरावे या विषयी चे निर्देश सांगितले गेले आहेत. भारतासह जगभरात लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे.परंतु हा काळ तितक्याच धोक्याचा असून या दरम्यान संपर्कातुन कोरोना विषाणू चा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे परिस्थितीच्या […]

Read More

Breaking News : जळगाव जिल्ह्यात आणखी 44 कोरोनाबाधित आढळले ! रुग्णसंख्या हजाराच्या पार

जळगाव >> जिल्ह्यात एकीकडे दिलासादायक वृत्त असताना अजून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यात आज पुन्हा नव्याने कोरोना संशयितांची 44 जणांची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार रुग्ण संख्या 1001 वर पोहचली आहे. जळगाव 5, अमळनेर 10, रावेर 6, एरंडोल 1, भडगाव 1, जामनेर 2 , भुसावळ 5 ,चोपडा 9, धरणगाव 4 […]

Read More

दिलासादायक वृत्त : जळगाव जिल्ह्यातील कोरोना संशयित ८३ अहवाल निगेटिव्ह!

जळगाव >> जिल्ह्यात एकीकडे दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील खाजगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविलेल्यापैकी 83 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. हे सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Read More

जळगाव जिल्ह्यात २ दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

जळगाव >> आज महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज आयएमडी मुंबईने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शेतात काम करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात तासी ३० ते ४० […]

Read More

मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी जळगावातील नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची गर्दी ; फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

जळगाव प्रतिनिधी >> आरोग्यमंत्री राजेश टोपे हे बुधवारी जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यात सकाळी 9 वाजेपासून जिल्हा रुग्णालयाला भेट, शहरातील कंटेन्मेंट झोनची पाहणी त्यानंतर आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक असे नियोजन आहे. दरम्यान, मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी […]

Read More

कुसुंबा शिवारात मांसाचे अवशेष फेकल्याप्रकरणी एकास अटक

जळगाव – कुसुंबा शिवारातील मकरा यांचे वोल कंपाऊडलगत असलेल्या एका पत्र्याचे शेडमध्ये २३ रोजी जनावरांची कत्तल करुन उर्वरीत मांसांचे तुकडे, कातडी व शिंग सदर ठिकाणी टाकुन लोकांच्या संसर्गाला कारणीभूत ठरलेल्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोना ललीत केशव गवळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होताकुरेशी इकबाल शेख गफुर, वय […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आज आणखी चौदा कोरोना बाधित रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात 233 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले जळगाव- दि. 28 – पाचोरा, रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव येथील 106 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त. यापैकी 92 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोराचे तीन, निभोंरासीम येथील तीन, रावेर येथील एक, भोकर येथील तीन, भुसावळ येथील […]

Read More

Raver News : निंभोऱ्याच्या कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाला अंघोळ घालून केले अंत्यसंस्कार

वैद्यकीय अधिकारी तिथे पोहोचण्याआधीच नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले रावेर प्रतिनिधी : > तालुक्यातील निंभोरा येथील ५८ वर्षीय व्यक्तीला ताप आला होता. डॉक्टराकडे नेले असता त्याला कोरोनाचे लक्षणं जाणविल्याने जळगाव येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मुक्ताईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचे स्वॅबही घेण्यात आले. जळगाव येथे उपचारासाठी नेत असतानाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेह निंभोरासीम येथील घरी आणून […]

Read More

Breaking News : जिल्ह्यात आणखी 26 कोरोना बाधित ; पारोळ्यात कोरोनाचा प्रवेश संख्या 414 वर..

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 414 झाली जळगाव दि. 23 – जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, धरणगाव पारोळा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 114 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सव्वीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसवाळ येथील 21, […]

Read More

दिलासादायक बातमी : 250 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर एक पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या 382 वर..!

जळगाव : भुसावळ येथील गंगाराम प्लाॅट, प्रोफेसर काॅलनी, शनी मंदिर, रामदासवाडी व इतर ठिकाणच्या 251 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 250 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एका 30 वर्षीय डाॅक्टरचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 382 झाली आहे.

Read More