एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

राजकारणाच्या चिखलात उगवलेल कमळ म्हणजे हरीभाऊ : सुरेश शास्त्री मानेकर बाबा

‘आठवणीतले हरीभाऊ’ कार्यक्रमात सर्व पक्षिय नेत्यांनी दिला आठवणींना उजाळा. माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंती निमित्ताने काल (३ ऑक्टोबर ) भालोद येथे व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन स्व.कृषीमित्र हरीभाऊ जावळे विचारमंचाच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमत केंद्रातील आणि राज्यातील आजी माजी मंत्री ऑनलाईन सहभागी झाले आणि याच माध्यमातून सर्वांनी आपले मनोगत व्यक्त […]

Read More

मनवेल येथे बावीस दिवसात प्रशासकांची एक दिवस हजेरी!

गोकुळ कोळी प्रतिनिधी मनवेल ता.यावल ::> येथील ग्रामपंचायतीला मुदत संपून आज २२ दिवस उलटले प्रशासकांनी मात्र अद्याप कारभाराची सूत्रे हाती न घेतल्याने प्रशासकाची खुर्ची रिकामीच आहे. दरम्यान येथील राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे प्रशासन येत नसावा ? अशी चर्चा गावात सुरु आहे. मनवेल येथील ग्रामपंचायतीचा १२ सप्टेंबर रोजी कार्यकाळ संपला. ज्या ग्रा.पं.चा कार्यकाळ संपला त्या […]

Read More

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देणार

राज्यस्तरीय अधिकारी – कर्मचाऱ्यांना दिल्या सूचना   मुंबई दि.1 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ग्रामीण भागात जो अकुशल मजूर कामाच्या शोधात आहे. अशा मजुरास स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.   श्री.भुमरे यांनी सांगितले की, रोजगार उपलब्ध करून देताना […]

Read More

जळगाव रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावरून ये-जा सू्रू करण्याबाबत भाजपाचे निवेदन

जळगाव,भुषण जाधव ::> जळगाव रेल्वे स्टेशनवर शिवाजी नगर पूलाचे काम सू्रू असल्यामुळे वापर बंद आहे. शाळकरी मूले, दररोज पादचारी पुलावर वापर करतात. परंतू रेल्वे पुलावरून वापर बंद केल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी जळगावच्यावतीने शाखा प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले. तसेच निवेदनावर विचार न केल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा जळगाव भाजपकडून देण्यात आला आहे. […]

Read More

अमळनेर येथे शिवसेना तर्फे रास्ता रोको आंदोलन!

प्रतिनिधी अमळनेर ::> केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासून निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शिवसेनेने केली व मोदी सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, किरण पवार, प्रताप शिंपी, महेश देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज पदभार स्विकारला!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. डॉ.उगले यांनी सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी […]

Read More

अमळनेर नगरपरिषद राबवणार “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य मोहीम

अमळनेर(प्रतिनिधी) ::> अमळनेर नगरपरिषद तर्फे कोविड १९ च्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येत आहे. शासन निर्णय ११ सप्टेंबर, २०२० अन्वये दिनांक १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्याचे निच्छीत करण्यात आले असून, सदर मोहिमेद्वारे अमळनेर शहरातील संपूर्ण नागरिकांची आरोग्य तपासणी एकूण […]

Read More

भाजप काळात चाळीसगावात माजी सैनिकावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले आदेश!

रिड जळगाव टीम ::> फडणवीसांचे सरकार असताना सोनू महाजन या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असेही आरोप झाले होते. त्याला भाजपच्या आमदाराने तथा आजचे खासदार उन्मेश पाटील यांनी मारण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जात होते. आता त्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अनिल देशमुख […]

Read More

पालिकेच्या सौजन्याने अमळनेर कोविड हेल्थ सेंटरला मिळाले दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची होणार सोय

अमळनेर-कोविड 19 चा प्रादुर्भाव झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या रुग्णास तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ग्रामिण रुग्णालयात असलेल्या कोविड हेल्थ सेंटरला देण्यात आले. माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांचे सूचनेनुसार मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी हे युनिट उपलब्ध केले असून सदर युनिट ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी […]

Read More

जळगाव जिल्ह्यात २ दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

जळगाव >> आज महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. हे चक्रीवादळ धडकण्यापूर्वी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज आयएमडी मुंबईने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शेतात काम करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात तासी ३० ते ४० […]

Read More

मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी जळगावातील नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची गर्दी ; फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

जळगाव प्रतिनिधी >> आरोग्यमंत्री राजेश टोपे हे बुधवारी जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यात सकाळी 9 वाजेपासून जिल्हा रुग्णालयाला भेट, शहरातील कंटेन्मेंट झोनची पाहणी त्यानंतर आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक असे नियोजन आहे. दरम्यान, मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी […]

Read More

कुसुंबा शिवारात मांसाचे अवशेष फेकल्याप्रकरणी एकास अटक

जळगाव – कुसुंबा शिवारातील मकरा यांचे वोल कंपाऊडलगत असलेल्या एका पत्र्याचे शेडमध्ये २३ रोजी जनावरांची कत्तल करुन उर्वरीत मांसांचे तुकडे, कातडी व शिंग सदर ठिकाणी टाकुन लोकांच्या संसर्गाला कारणीभूत ठरलेल्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोना ललीत केशव गवळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होताकुरेशी इकबाल शेख गफुर, वय […]

Read More

यावल पोलीस स्टेशन पोलिसांचा प्रामाणिकपणा…

रत्नापिंप्री ता.पारोळा >>यावल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक जितेंद्र खैरनार व संदीप भोई हे बुरूज चौकात ( यावल ) ड्युटी करीत असतांना त्यांना पाकीट मिळून आले पाकीट उघडून पाहिले असता ते  रत्नापिंप्री येथिल युवक ऋषिकेश प्रविण पाटील यांचे त्यात ओळखपत्र, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आणि काही रोकड असे होते पोलिस निरीक्षक […]

Read More

अंतिम वर्षाची परीक्षा अखेर रद्द, राज्य मधील दहा लाख विद्यार्थ्यांना दिलासा…..

अंकित कासार जळगाव प्रतिनिधी >> राज्यातील सुमारे नऊ लाख विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत विद्यापीठ, महाविद्यालयात अंतीम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या सेमिस्टरला पडलेल्या गुणांवरून सरासरी काढून पास केले जाणार आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “अंतीम वर्षाची परीक्षा द्यावी असे वाटत होते, पण ती जुलै, आॅगस्ट […]

Read More

📌शालेय शिक्षण विभाग बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे📌

जून पासून शिक्षण सुरु करावे. शाळाच सुरु कराव्यात असे नाही. ऑनलाइन, ऑफलाइन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्या प्रमाणे शिक्षण सुरु व्हावे. मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही. शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करुन देण्यात येईल. दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि […]

Read More

जळगावकरांनो आता तरी जागे व्हा!

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी ६७० चा आकडा पार केला आहे. कोरोना चा उद्रेक ,रूप किती भयानक आहे हे आतातरी जळगावकरांनी समजून घ्यायला पाहिजे.जळगावकरांनो आतातरी जागे व्हा.गेल्या दोन महिन्यांपासून असलेलं लॉकडाऊन आपण किती स्वयंशिस्तीने पाळले याचा विचार करा.जर पाळले असते तर आज इतकी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली नसती.असाच जर आपला मुक्त संचार राहिला तर येत्या […]

Read More

जिल्हयात ३० जून पर्यंत लॉकडाऊन असणार, सलुन दुकाने, शाळा, सिनेमागृहे राहणार बंद : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांचे आदेश

जळगाव ( गजानन सरोदे ) : कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जळगांव जिल्ह्यात ३०जून २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. या आदेशात त्यांनी नमूद केले आहे की, जळगांव जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक, शाळा, महाविदयालये, प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस, सिनेमागृह, शॉपींग मॉल, व्यायामशाळा, क्रीडा संकूल, स्विमींग पूल, बगीचे, पार्कस् […]

Read More

महाराष्ट्र स्टुडेन्ट युनियन ने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे केले विद्यार्थी सर्वेक्षण..

(प्रतिनिधी-दिपेश पालीवाल) : महाराष्ट्र स्टुडेन्ट युनियन (मासु) ला विविध जिल्ह्यातून फोन, मेसेजेस, ई-मेल येऊ लागले आहेत. त्यांचा अडचणी, मर्यादा आणि कोरोनामुळे लादले गेलेले निर्बन्ध या सगळ्या बाबी विद्यार्थी त्यांचा समोर मांडत आहेत. त्यासाठी मासुने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सर्वेक्षण केले असून आतापर्यंत तब्बल 32,378 विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला असून याची संख्या वाढतच आहे. या सर्वेक्षणाचा सविस्तर […]

Read More