चाळीसगाव : रेल्वेखाली आल्याने वडाळी येथील एका व्यक्तीचा मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी ::> रेल्वेखाली आल्याने तालुक्यातील वडाळा वडाळी येथील ४० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३) सकाळी ९.५५ वाजता वडाळा रेल्वे गेटजवळ खांब क्रमांक ३४० जवळ ही घटना घडली. सुकलाल पंडीत शेवरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार गणपत महिरे, गोवर्धन बोरसे हे करत […]

Read More

चाळीसगांव येथे आगामी नवरात्र, दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न

चाळीसगाव राज देवरे ::> चाळीसगाव येथे आगामी नवरात्र तसेच दसरा या महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक एकोपा कायम अबाधीत रहावा व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 15 रोजी सायंकाळी शहर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, […]

Read More

चाळीसगांवातील सोडा वॉटरच्या नावाखाली अवैध दारू विक्रेत्याला अटक

चाळीसगाव राज देवरे ::> शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी घाटावरील सोडा वॉटरच्या नावाखाली सुरू असलेला अवैध दारू विक्रेत्याला 15 ऑक्टोबर 20 गुरुवार रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच पथकाने वतीने कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दारूविक्री करणारा आरोपी गजानन भिकन अहिरे वय- 35 वर्षे, राहणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी टंगो संत्रा दारूच्या […]

Read More

चाळीसगावात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> विना परवाना वाळू वाहतुक करणारा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने पकडला. धुळे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चाळीसगाव मंडळ अधिकारी शैलेंद्र परदेशी व शहर तलाठी विनोद कृष्णाराव मेन हे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास […]

Read More

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणात शिक्षकांना ड्युटी न देण्याबाबत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे निवेदन

चाळीसगाव (राज देवरे): माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ड्युटी दिली जात आहे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कारवाईचा दबाव आणून सर्वेक्षण करण्यासाठी केली जात आहे म्हणून आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने चाळीसगांव तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदन दिले. covid-19 यांच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लागू केलेल्या कालावधीत राष्ट्रीय आपत्ती निवारण […]

Read More

चाळीसगाव घाट रोडवरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ? मार्केट परिसरात सगळे नियम धाब्यावर !

चाळीसगांव (राज देवरे) ::> तालुक्याचा बाजार शनिवारी असल्याने मार्केट परिसरात फार मोठी गर्दी होते त्यामुळे बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी सुरूच आहे मात्र, ही कोंडी नागरिक व वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही कोंडी काही केल्या सुटत नसून या कोडींचे करावयाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दर शनिवारी शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. मार्केट […]

Read More

भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडले; 2 जण जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी >> भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडल्याची घटना आज सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारा पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर घडली असून मोटरसायकल वरील दोन तरुण जागीच ठार झाली आहेत. दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (32)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वताची […]

Read More

कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 90 जणांचे स्वॅबच्या अहवालची चाळीसगावकरांना प्रतिक्षा..

चाळीसगांव >> चाळीसगवात गेल्या दोन दिवसांपूर्वीच ३७ कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आता पुन्हा शहरातील सिंधी कॉलनीतील तीन जण पाचोर्‍यात कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याने शहराची चिंता वाढली आहे. चाळीसगाव गेल्या दोन दिवसात आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ९० जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून […]

Read More

चाळीसगावात सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत चीन राष्ट्राध्यक्षाच्या पुतळ्याचे दहन!

चाळीसगाव (प्रतिनिधी ) >> चीनने भारतीय सीमेवर भारतीय जवानांवर अत्यंत भ्याड पणे हल्ला करून त्यात आमचे जवान शहीद झाले आहेत चीन हा निचपणा सुरूच असून त्याचा संपूर्ण भारतभर निषेध होत असताना सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्गसंवर्धन करणाऱ्या संघटने मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदुस्तानी स्वाभिमानी चळवळ या नावाने चीनी वस्तूंचा बहिष्कार करण्यासाठी चळवळ सुरु केली असून याद्वारे […]

Read More

शिवसेनेचा 54वा वर्धापन दिन चाळीसगावात साजरा

चाळीसगांव (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्रातील मराठी मनाची अस्मिता जपणारी संघटना असलेल्या शिवसेनेचा आज 54 वा वर्धापन दिवस असून शिवसेनेचा हा वर्धापन दिन चाळीसगाव शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने येथील घाट रोड वरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे व शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात […]

Read More

फिजिकल डिस्टन्स राखत घरातच मोजक्या लोकात पार पडला विवाह सोहळा

चाळीसगांव ( प्रतिनिधी राज देवरे ) >>जगात थैमान घेतलेल्या कोरोनाला व त्याचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने जिल्ह्यात व तालुक्यात सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यात मार्च, एप्रिल व मे च्या लग्न तारखा जमावबंदी आदेश असल्याने मोजक्या लोकात फिजिकल डिस्टन्स राखत घरातच विवाह आज 9 रोजी सोहळा पार पडला. त्यामुळे सामाजिक भान राखत नियोजित विवाह सोहळा साध्या पद्धतीने घरातच […]

Read More

Crime News : काका-पुतण्याची हाणामारी सोडण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मृत्यू …

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिलखोड येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत भांडण सोडवायला गेलेल्या एकाचा खून झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिलखोड येथे काका – पुतण्यात कौटुंबिक वादा सुरु होता. काका पुतण्याचा काका – पुतण्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या गावातील व्यक्ती धोंडु […]

Read More

हटकल्याचा राग आल्याने तिघांची एकाला मारहाण करून हत्यारांनी केले जखमी

चाळीसगाव : टवाळकी करणा-यांना हटकल्याचा राग आल्याने तिघांनी एकास घातक शस्त्रांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना काल रात्री चाळीसगाव शहरात घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत वृत्त असे की विजय रामदास बोरसे हे लक्ष्मीनगर भागात राहतात. ते रहात असलेल्या अपार्टमेंटजवळ किरणसिंग पाटील व त्याचे इतर तिन साथीदार […]

Read More

चाळीसगावला कोरोना विरुद्धच्या लढ्यात निवृत्त सैनिकांचा सहभाग

तीन दिवस जनता कर्फ्यू चाळीसगावः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेला लॉकडाऊन अधिक प्रभावी व्हावा तसेच पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण कमी व्हावा यासाठी चाळीसगाव तालुक्यातील सैन्यदलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तीन दिवस पाळण्यात येत असलेल्या जनता कर्फ्यूतही ते महत्वाची भूमिका बजावणार आहे. गुरुवारी पोलीस ग्राउंडवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत […]

Read More