चाळीसगांव येथे आगामी नवरात्र, दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न

चाळीसगाव राज देवरे ::> चाळीसगाव येथे आगामी नवरात्र तसेच दसरा या महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक एकोपा कायम अबाधीत रहावा व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 15 रोजी सायंकाळी शहर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, […]

Read More

चाळीसगांवातील सोडा वॉटरच्या नावाखाली अवैध दारू विक्रेत्याला अटक

चाळीसगाव राज देवरे ::> शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी घाटावरील सोडा वॉटरच्या नावाखाली सुरू असलेला अवैध दारू विक्रेत्याला 15 ऑक्टोबर 20 गुरुवार रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच पथकाने वतीने कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दारूविक्री करणारा आरोपी गजानन भिकन अहिरे वय- 35 वर्षे, राहणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी टंगो संत्रा दारूच्या […]

Read More

चाळीसगावात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> विना परवाना वाळू वाहतुक करणारा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने पकडला. धुळे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चाळीसगाव मंडळ अधिकारी शैलेंद्र परदेशी व शहर तलाठी विनोद कृष्णाराव मेन हे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास […]

Read More

भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडले; 2 जण जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी >> भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडल्याची घटना आज सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारा पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर घडली असून मोटरसायकल वरील दोन तरुण जागीच ठार झाली आहेत. दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (32)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वताची […]

Read More

कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 90 जणांचे स्वॅबच्या अहवालची चाळीसगावकरांना प्रतिक्षा..

चाळीसगांव >> चाळीसगवात गेल्या दोन दिवसांपूर्वीच ३७ कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आता पुन्हा शहरातील सिंधी कॉलनीतील तीन जण पाचोर्‍यात कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याने शहराची चिंता वाढली आहे. चाळीसगाव गेल्या दोन दिवसात आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ९० जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून […]

Read More

शिवसेनेचा 54वा वर्धापन दिन चाळीसगावात साजरा

चाळीसगांव (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्रातील मराठी मनाची अस्मिता जपणारी संघटना असलेल्या शिवसेनेचा आज 54 वा वर्धापन दिवस असून शिवसेनेचा हा वर्धापन दिन चाळीसगाव शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने येथील घाट रोड वरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे व शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात […]

Read More

आशा स्वयंसेविका – गट प्रवर्तक व अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांना निवेदन

चाळीसगाव प्रतिनिधी : > ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील आशा सेविका – गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचारी यांना २५ लाखांचे विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा तसेच ग्रामीण व शहरी भागातील आशा सेविका व गटप्रवर्तक व अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील व चाळीसगाव तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकारी साधना पाटील, माया पाटील, प्रियतमा […]

Read More