चाळीसगावच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांना कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. चाळीसगाव शहरात राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेचे आयोजन ९ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मुंबईला परतल्यावर त्यांनी आपला कोरोना टेस्ट केली असता त्यात ते कोरोना […]

Read More

चाळीसगाव : रेल्वेखाली आल्याने वडाळी येथील एका व्यक्तीचा मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी ::> रेल्वेखाली आल्याने तालुक्यातील वडाळा वडाळी येथील ४० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३) सकाळी ९.५५ वाजता वडाळा रेल्वे गेटजवळ खांब क्रमांक ३४० जवळ ही घटना घडली. सुकलाल पंडीत शेवरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार गणपत महिरे, गोवर्धन बोरसे हे करत […]

Read More

चाळीसगांव येथे आगामी नवरात्र, दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न

चाळीसगाव राज देवरे ::> चाळीसगाव येथे आगामी नवरात्र तसेच दसरा या महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक एकोपा कायम अबाधीत रहावा व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 15 रोजी सायंकाळी शहर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, […]

Read More

चाळीसगांवातील सोडा वॉटरच्या नावाखाली अवैध दारू विक्रेत्याला अटक

चाळीसगाव राज देवरे ::> शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी घाटावरील सोडा वॉटरच्या नावाखाली सुरू असलेला अवैध दारू विक्रेत्याला 15 ऑक्टोबर 20 गुरुवार रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच पथकाने वतीने कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दारूविक्री करणारा आरोपी गजानन भिकन अहिरे वय- 35 वर्षे, राहणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी टंगो संत्रा दारूच्या […]

Read More

चाळीसगावात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> विना परवाना वाळू वाहतुक करणारा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने पकडला. धुळे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चाळीसगाव मंडळ अधिकारी शैलेंद्र परदेशी व शहर तलाठी विनोद कृष्णाराव मेन हे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास […]

Read More

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणात शिक्षकांना ड्युटी न देण्याबाबत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे निवेदन

चाळीसगाव (राज देवरे): माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ड्युटी दिली जात आहे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कारवाईचा दबाव आणून सर्वेक्षण करण्यासाठी केली जात आहे म्हणून आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने चाळीसगांव तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदन दिले. covid-19 यांच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लागू केलेल्या कालावधीत राष्ट्रीय आपत्ती निवारण […]

Read More

चाळीसगाव घाट रोडवरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ? मार्केट परिसरात सगळे नियम धाब्यावर !

चाळीसगांव (राज देवरे) ::> तालुक्याचा बाजार शनिवारी असल्याने मार्केट परिसरात फार मोठी गर्दी होते त्यामुळे बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी सुरूच आहे मात्र, ही कोंडी नागरिक व वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही कोंडी काही केल्या सुटत नसून या कोडींचे करावयाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दर शनिवारी शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. मार्केट […]

Read More

भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडले; 2 जण जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी >> भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडल्याची घटना आज सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारा पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर घडली असून मोटरसायकल वरील दोन तरुण जागीच ठार झाली आहेत. दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (32)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वताची […]

Read More

कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 90 जणांचे स्वॅबच्या अहवालची चाळीसगावकरांना प्रतिक्षा..

चाळीसगांव >> चाळीसगवात गेल्या दोन दिवसांपूर्वीच ३७ कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आता पुन्हा शहरातील सिंधी कॉलनीतील तीन जण पाचोर्‍यात कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याने शहराची चिंता वाढली आहे. चाळीसगाव गेल्या दोन दिवसात आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ९० जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून […]

Read More

चाळीसगावात सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत चीन राष्ट्राध्यक्षाच्या पुतळ्याचे दहन!

चाळीसगाव (प्रतिनिधी ) >> चीनने भारतीय सीमेवर भारतीय जवानांवर अत्यंत भ्याड पणे हल्ला करून त्यात आमचे जवान शहीद झाले आहेत चीन हा निचपणा सुरूच असून त्याचा संपूर्ण भारतभर निषेध होत असताना सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्गसंवर्धन करणाऱ्या संघटने मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदुस्तानी स्वाभिमानी चळवळ या नावाने चीनी वस्तूंचा बहिष्कार करण्यासाठी चळवळ सुरु केली असून याद्वारे […]

Read More

शिवसेनेचा 54वा वर्धापन दिन चाळीसगावात साजरा

चाळीसगांव (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्रातील मराठी मनाची अस्मिता जपणारी संघटना असलेल्या शिवसेनेचा आज 54 वा वर्धापन दिवस असून शिवसेनेचा हा वर्धापन दिन चाळीसगाव शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने येथील घाट रोड वरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे व शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात […]

Read More

‘नेत्रचेतना, रक्तदानाचा’ जागर करीत युवकांचा अनोखा संकल्प; राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २१ वा वर्धापन दिन साजरा

चाळीसगाव >>राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील शिवकृपा मोटर्स येथे चाळीसगाव शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ‘नेत्रचेतना जागर, व रक्तदान संकल्प’ राबविण्यात आला. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत अर्ज भरुन घेतलेत तर रक्तदानाचा संकल्प करीत जास्तीत जास्त बाटल्या संकलित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कोरोना काळात […]

Read More

फिजिकल डिस्टन्स राखत घरातच मोजक्या लोकात पार पडला विवाह सोहळा

चाळीसगांव ( प्रतिनिधी राज देवरे ) >>जगात थैमान घेतलेल्या कोरोनाला व त्याचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने जिल्ह्यात व तालुक्यात सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यात मार्च, एप्रिल व मे च्या लग्न तारखा जमावबंदी आदेश असल्याने मोजक्या लोकात फिजिकल डिस्टन्स राखत घरातच विवाह आज 9 रोजी सोहळा पार पडला. त्यामुळे सामाजिक भान राखत नियोजित विवाह सोहळा साध्या पद्धतीने घरातच […]

Read More

चाळीसगावला बनावट पाच लाखाचा रासायनिक खत जप्त ; नाशिकच्या कृषी विभागाचा छापा

 चाळीसगाव : शहरातील महावीर कृषी केंद्रांवर नाशिकच्या कृषी विभागाने छापा टाकून पाच लाखाचा बनावट रासायनिक खत जप्त केले आहे. घाट रोड परिसरातील रमेश अर्जुन पाटील, भिकन अर्जुन पाटील यांच्या मालकीच्या असलेल्या महावीर कृषी केंद्राचे संचालक व मालक शैलेंद्र छाजेड यांनी भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये रासायनिक खताच्या बनावट पाचशे बॅगा (१८:१० नावाच्या पोती) सातारा येथील बंद पडलेल्या […]

Read More

शेतकऱ्यांच्या कापसाकरीता भावांतर योजना लागू करा : मुख्यमंत्री ठाकरे यांंच्याकडे चाळीसगांव आ. मंगेश चव्हाण यांची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी >>कोरोना वैश्विक महामारीच्या परिस्थितीमध्ये कापसाची खरेदी थांबलेली आहे. चाळीसगाव तालुक्यात केवळ सत्यम कोटेक्स या एका केंद्रावर कापसाची खरेदी अतिशय कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडलेला आहे. व्यापारी ३००० ते ४००० रु च्या भावाने कापूस खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा २००० ते २५०० रु प्रति क्विंटल तोटा होत […]

Read More

नागद रोडवरील पाणी टाकी शेजारील नगरपालिका व्यापारी संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात – नगरपरिषदेचे दुर्लक्ष

चाळीसगाव प्रतिनिधी >> सर्वसामान्य जनतेची साधी पानटपरी असली तरी ते अतिक्रमण नगरपरिषदेच्या वतीने काढण्यात येते मात्र शहरातील नागदरोडवरील पाणी टाकी शेजारील नगरपालिका च्या व्यापारी संकुलासमोर भंगार दुकानदाराने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने तेथील व्यापारी त्रस्त झाले असून सदर अतिक्रमण काढले जावे अशी मागणी आता होत असून नगरपरिषदेचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.     […]

Read More

साडी व केस ओढून चाळीसगाव तालुक्यातील जुनवणे येथील महिलेचा विनयभंग

चाळीसगाव प्रतिनिधी : > तालुक्यातील जुनवणे येथे महिला नाल्यात शौचास गेली असता तिचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनवणे येथील नाईकनगर भागातील नाल्याजवळ महिला शौचास गेली असता संशयित आरोपी सुनील देविदास चव्हाण याने तिची साडी व केस ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही […]

Read More

चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे तरुणीची आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी : > तालुक्यातील पिलखोड येथील प्राजक्ता भाऊसाहेब पाटील वय-२० या तरुणीने भाऊसाहेब रामचंद्र पाटील यांच्या पिलखोड शिवारातील शेताच्या बाजूला असलेल्या शेतात विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे. दि.२१ रोजी सायंकाळी ती मृतावस्थेत आढळून आली. मेहुणबारयाचे एपीआय सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनवर तडवी यांनी पंचनामा केला.

Read More