चाळीसगांव येथे आगामी नवरात्र, दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न

चाळीसगाव राज देवरे ::> चाळीसगाव येथे आगामी नवरात्र तसेच दसरा या महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक एकोपा कायम अबाधीत रहावा व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 15 रोजी सायंकाळी शहर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, […]

Read More

चाळीसगांवातील सोडा वॉटरच्या नावाखाली अवैध दारू विक्रेत्याला अटक

चाळीसगाव राज देवरे ::> शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी घाटावरील सोडा वॉटरच्या नावाखाली सुरू असलेला अवैध दारू विक्रेत्याला 15 ऑक्टोबर 20 गुरुवार रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच पथकाने वतीने कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दारूविक्री करणारा आरोपी गजानन भिकन अहिरे वय- 35 वर्षे, राहणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी टंगो संत्रा दारूच्या […]

Read More

चाळीसगावात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> विना परवाना वाळू वाहतुक करणारा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने पकडला. धुळे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चाळीसगाव मंडळ अधिकारी शैलेंद्र परदेशी व शहर तलाठी विनोद कृष्णाराव मेन हे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास […]

Read More

चाळीसगाव घाट रोडवरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ? मार्केट परिसरात सगळे नियम धाब्यावर !

चाळीसगांव (राज देवरे) ::> तालुक्याचा बाजार शनिवारी असल्याने मार्केट परिसरात फार मोठी गर्दी होते त्यामुळे बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी सुरूच आहे मात्र, ही कोंडी नागरिक व वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही कोंडी काही केल्या सुटत नसून या कोडींचे करावयाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दर शनिवारी शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. मार्केट […]

Read More

भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडले; 2 जण जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी >> भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडल्याची घटना आज सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारा पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर घडली असून मोटरसायकल वरील दोन तरुण जागीच ठार झाली आहेत. दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (32)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वताची […]

Read More

कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 90 जणांचे स्वॅबच्या अहवालची चाळीसगावकरांना प्रतिक्षा..

चाळीसगांव >> चाळीसगवात गेल्या दोन दिवसांपूर्वीच ३७ कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आता पुन्हा शहरातील सिंधी कॉलनीतील तीन जण पाचोर्‍यात कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याने शहराची चिंता वाढली आहे. चाळीसगाव गेल्या दोन दिवसात आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ९० जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून […]

Read More

चाळीसगावला बनावट पाच लाखाचा रासायनिक खत जप्त ; नाशिकच्या कृषी विभागाचा छापा

 चाळीसगाव : शहरातील महावीर कृषी केंद्रांवर नाशिकच्या कृषी विभागाने छापा टाकून पाच लाखाचा बनावट रासायनिक खत जप्त केले आहे. घाट रोड परिसरातील रमेश अर्जुन पाटील, भिकन अर्जुन पाटील यांच्या मालकीच्या असलेल्या महावीर कृषी केंद्राचे संचालक व मालक शैलेंद्र छाजेड यांनी भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये रासायनिक खताच्या बनावट पाचशे बॅगा (१८:१० नावाच्या पोती) सातारा येथील बंद पडलेल्या […]

Read More

साडी व केस ओढून चाळीसगाव तालुक्यातील जुनवणे येथील महिलेचा विनयभंग

चाळीसगाव प्रतिनिधी : > तालुक्यातील जुनवणे येथे महिला नाल्यात शौचास गेली असता तिचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनवणे येथील नाईकनगर भागातील नाल्याजवळ महिला शौचास गेली असता संशयित आरोपी सुनील देविदास चव्हाण याने तिची साडी व केस ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही […]

Read More

बॅनरची विटंबनाप्रकरणी फरार नगरसेवकाला बहाळ शिवारात अटक

चाळीसगाव ;– शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या बॅनर विटंबना प्रकरणी चाळीसगाव पोलिस स्टेशनल दाखल गुन्ह्यातील, फारार भाजपाचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास बहाळ शिवारातील मक्क्याच्या शेतातून पोलिसांनी अटक केली. भाजपाचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांचे सीताराम पैलवान यांच्या मळ्यात अपार्टमेंटचे बांधकाम चालू आहे. याठिकाणी चाळीसगावात ‘माजी आमदार तथा विद्यमान खासदार उन्मेष पाटील […]

Read More