चाळीसगावच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांना कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. चाळीसगाव शहरात राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेचे आयोजन ९ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मुंबईला परतल्यावर त्यांनी आपला कोरोना टेस्ट केली असता त्यात ते कोरोना […]

Read More

चाळीसगाव घाट रोडवरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ? मार्केट परिसरात सगळे नियम धाब्यावर !

चाळीसगांव (राज देवरे) ::> तालुक्याचा बाजार शनिवारी असल्याने मार्केट परिसरात फार मोठी गर्दी होते त्यामुळे बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी सुरूच आहे मात्र, ही कोंडी नागरिक व वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही कोंडी काही केल्या सुटत नसून या कोडींचे करावयाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दर शनिवारी शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. मार्केट […]

Read More

भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडले; 2 जण जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी >> भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडल्याची घटना आज सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारा पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर घडली असून मोटरसायकल वरील दोन तरुण जागीच ठार झाली आहेत. दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (32)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वताची […]

Read More

कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 90 जणांचे स्वॅबच्या अहवालची चाळीसगावकरांना प्रतिक्षा..

चाळीसगांव >> चाळीसगवात गेल्या दोन दिवसांपूर्वीच ३७ कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आता पुन्हा शहरातील सिंधी कॉलनीतील तीन जण पाचोर्‍यात कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याने शहराची चिंता वाढली आहे. चाळीसगाव गेल्या दोन दिवसात आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ९० जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून […]

Read More

शिवसेनेचा 54वा वर्धापन दिन चाळीसगावात साजरा

चाळीसगांव (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्रातील मराठी मनाची अस्मिता जपणारी संघटना असलेल्या शिवसेनेचा आज 54 वा वर्धापन दिवस असून शिवसेनेचा हा वर्धापन दिन चाळीसगाव शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने येथील घाट रोड वरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी दहा वाजता शिवप्रतिमेचे व शिवसेनाप्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात […]

Read More

फिजिकल डिस्टन्स राखत घरातच मोजक्या लोकात पार पडला विवाह सोहळा

चाळीसगांव ( प्रतिनिधी राज देवरे ) >>जगात थैमान घेतलेल्या कोरोनाला व त्याचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने जिल्ह्यात व तालुक्यात सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यात मार्च, एप्रिल व मे च्या लग्न तारखा जमावबंदी आदेश असल्याने मोजक्या लोकात फिजिकल डिस्टन्स राखत घरातच विवाह आज 9 रोजी सोहळा पार पडला. त्यामुळे सामाजिक भान राखत नियोजित विवाह सोहळा साध्या पद्धतीने घरातच […]

Read More

अरे देवा…चाळीसगाव तालुक्यात कोरोनाची एंट्री; जामडीची महिला बाधित

चाळीसगाव प्रतिनिधी > चाळीसगाव तालुक्याने आजवर कोरोनाच्या संसर्गाला थोपवून धरले असले तरी आता जामडी येथील एक महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून या माध्यमातून चाळीसगावात कोरोनाची एंट्री झाली आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार असतांना चाळीसगावात आजवर या विषाणूची बाधा झाली नव्हती. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनतेने एकोप्याने लॉकडाऊनचे बर्‍यापैकी पालन केल्याने या तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झाला […]

Read More