एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडले; 2 जण जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी >> भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडल्याची घटना आज सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारा पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर घडली असून मोटरसायकल वरील दोन तरुण जागीच ठार झाली आहेत. दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (32)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वताची […]

Read More

फिजिकल डिस्टन्स राखत घरातच मोजक्या लोकात पार पडला विवाह सोहळा

चाळीसगांव ( प्रतिनिधी राज देवरे ) >>जगात थैमान घेतलेल्या कोरोनाला व त्याचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने जिल्ह्यात व तालुक्यात सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यात मार्च, एप्रिल व मे च्या लग्न तारखा जमावबंदी आदेश असल्याने मोजक्या लोकात फिजिकल डिस्टन्स राखत घरातच विवाह आज 9 रोजी सोहळा पार पडला. त्यामुळे सामाजिक भान राखत नियोजित विवाह सोहळा साध्या पद्धतीने घरातच […]

Read More

चाळीसगावतील वीस जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

चाळीसगांव (राज दोवरे ) : शहरातील गजानन हॉस्पिटल रुग्णालयात उपचार घेणारा अमोदे ता.नांदगाव येथील ५५ वर्षीय पुरुष नाशिक येथे कोरोना पॉझिटिव निघाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. चाळीसगाव प्रशासनाने खबरदारी घेत हॉस्पिटल सिल करत डॉक्टर, कर्मचारी व उपचार घेत असलेले रुग्ण कोरोना बांधित रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन शहरातील डॉक्टारासह २० जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते […]

Read More