चाळीसगांव येथे आगामी नवरात्र, दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर शहर शांतता कमिटीची बैठक संपन्न

चाळीसगाव राज देवरे ::> चाळीसगाव येथे आगामी नवरात्र तसेच दसरा या महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक एकोपा कायम अबाधीत रहावा व सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 15 रोजी सायंकाळी शहर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे, […]

Read More

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणात शिक्षकांना ड्युटी न देण्याबाबत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे निवेदन

चाळीसगाव (राज देवरे): माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ड्युटी दिली जात आहे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कारवाईचा दबाव आणून सर्वेक्षण करण्यासाठी केली जात आहे म्हणून आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने चाळीसगांव तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदन दिले. covid-19 यांच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लागू केलेल्या कालावधीत राष्ट्रीय आपत्ती निवारण […]

Read More

टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शाम गवळी यांची बहुमताने निवड

चाळीसगाव (प्रतिनिधी) : > तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीच्या पोट निवडणूकीत शाम (आण्णा) नारायण गवळी यांची बहुमताने निवड करण्यात आली. माजी सरपंच श्री. युवराज गुजर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची दि. २१रोजी निवडणुक घोषित केली होती. यात परिवर्तन पॅनलकडुन श्री.शाम गवळी , सौ.कविता महाजन, सौ.प्रमिला पवार व विरुद्ध गटातुन श्री. किसन जोर्वेकर […]

Read More