बोदवडात प्रकाश हॉटेलमध्ये बिलावरून राडा करत ८ जणांनी मालकालाच केली मारहाण

बोदवड प्रतिनिधी ::> शहरातील मलकापूर रस्त्यावरील प्रकाश हॉटेल व परमिट रूम बिअर बारमध्ये जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून आठ ते दहा तरुणांनी हॉटेल चालकाच्या दोन पुतण्यांना मारहाण व शिवीगाळ केली. शुक्रवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत ही घटना घडली. या प्रकरणी प्रफुल्ल सुरेश ठोसरे व अनोळखी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे […]

read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

read more

बोदवडातील सहा जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रलंबित…

प्रतिनिधी बोदवड > शहरातील काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या नागरिकांचे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण पाच नागरिकांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले होते, मात्र त्याचा अहवाल अद्यापही येथे समजू शकलेला नाही. ६ रोजी प्रयोगशाळेत तपासणीला आले आहेत. मात्र त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने बोदवड येथे अस्वस्थता पसरली आहे. तसेच विविध चर्चाही सुरु […]

read more