देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त; रुग्णालयातून घरी परतले

मुंबई प्रतिनिधी ::>विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून बुधवारी घरी सोडण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या १२ दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. पुढचे दहा दिवस फडणवीस यांना घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. या काळात फडणवीस हे ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत. फडणवीस यांना भाजपने बिहार निवडणूक प्रभारी नेमले होते. मात्र […]

Read More

भाजपामध्ये लहानातला लहान कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री व मोठा नेता होऊ शकतो : प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक

भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न मनु निळे ::> भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न झाली. आज गुरुवार दिनांक २९ रोजी भारतीय जनता पार्टी ची बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी समारोप भाषणात सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार खासदार मंत्री व मोठा नेता होऊ […]

Read More

माजी मंत्री खडसे जय श्रीराम म्हणत राष्ट्रवादी प्रवेशाबाबत काय म्हणाले ?

रिड जळगाव टीम ::> सध्याला महाराष्ट्रात तसेच राजकीय वर्तुळात माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पत्रकारांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ करत म्हणाले की, ”वेळ आली की बघू..योग्य वेळ येईल तेव्हा बघूच..असेही ते यावेळी बोलले. शेवटी बोलण्यास नकार […]

Read More

भाजप कजगाव शाखेच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न!

भडगाव विनायक राजपूत ::> तालुक्यातील कजगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोरगरीब नागरिक व बालकांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी भडगाव तालुका युवा मोर्चा चिटणीस विनोद हिरे, रवींद्र पाटील, डॉ संजय पाटील, भूषण शिनकर, दीपक वाघ, भुपेंद्र मौर्य, सारंग राजपूत, रोशन तिवारी व अनेक सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते बंधुंनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. सेवा […]

Read More

भाजप काळात चाळीसगावात माजी सैनिकावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले आदेश!

रिड जळगाव टीम ::> फडणवीसांचे सरकार असताना सोनू महाजन या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असेही आरोप झाले होते. त्याला भाजपच्या आमदाराने तथा आजचे खासदार उन्मेश पाटील यांनी मारण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जात होते. आता त्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अनिल देशमुख […]

Read More

जळगाव चा राजकीय हिरो कोण?

न्यायालयीन कारवाई मुळे सुरेशदादा जैन हे राजकारणातून थोडं बाजूला झाले, तेव्हापासून जळगावच्या इतर नेत्यानी (पक्षांच्या)जळगावची धुरा हातात घेतली, दावे मोठमोठी झाले, पण आजतागायत कोणत्याही पक्षाच्या नेत्याला यश आले नाही, हे कटू सत्य सर्व पक्षाच्या नेत्यांना मान्य करावेच लागेल, कारण भौगोलिक दृष्ट्या व आर्थिक बाजारपेठ असलेल्या या शहराचा विकासाचा बेडा उचलण्यास कोणी तयार नाही किंबहुना त्यांना […]

Read More

टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शाम गवळी यांची बहुमताने निवड

चाळीसगाव (प्रतिनिधी) : > तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीच्या पोट निवडणूकीत शाम (आण्णा) नारायण गवळी यांची बहुमताने निवड करण्यात आली. माजी सरपंच श्री. युवराज गुजर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची दि. २१रोजी निवडणुक घोषित केली होती. यात परिवर्तन पॅनलकडुन श्री.शाम गवळी , सौ.कविता महाजन, सौ.प्रमिला पवार व विरुद्ध गटातुन श्री. किसन जोर्वेकर […]

Read More
read-jalgaon

जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आतापर्यंत 53 लाख 65 हजार रुपयांची मदत

जळगाव – कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सहकारी तसेच शैक्षणिक संस्थांनी प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकूण 53 लाख 64 हजार 933 रुपयांची मदत केली. देणगी देणाऱ्या संस्था आणि त्यांच्याकडून प्राप्त रकमा पुढील प्रमाणे.. राजाभाऊ मंत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.कासोदा ता.एरंडोल रक्कम रुपये 2 लाख […]

Read More