३ लाखांसाठी विवाहितेस मारहाण, सासरच्या ६ जणांवर गुन्हा

एरंडोल >> कासोदा (ता.एरंडोल) येथे खासगी आयटीआय सुरु करण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेस मारहाण, शिवीगाळ प्रकरणी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शहरातील परदेशी गल्लीतील रहिवासी वैशाली स्वप्नील चौधरी हिला तिचे पती, सासू, सासरे, जेठ, नणंद व मावस सासरे हे विवाह झाल्यानंतर खासगी आयटीआय सुरू करण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, […]

Read More

जळगाव जिल्ह्यात आज तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 235 जळगाव;- जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 52 कोरोना संशयित व्यक्तीचे स्वॅब नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 49 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील माता आश्रम येथील एक, अमळनेर येथील […]

Read More
read-jalgaon

संघर्ष वाहन चालक संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन..

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व वाहन चालकांना आर्थिक सहकार्य देण्याकरीता संघर्ष वाहन चालक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष देशमुख यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.सध्या जगभर चालू असलेल्यां कोविड-19(कोरोना विषाणू) या रोगामुळे संपूर्ण भारत देश लॉकडाऊन असल्यां कारणाने महाराष्ट्रातील सर्व वाहन चालक घरीच बसून आहेत. त्यामुळे या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि या भयंकर संकटामुळे, पोटाचं साधन […]

Read More