जळगावातील शिक्षा भोगत असलेल्या ‘चिंग्या’ चे विना परवानगी बॅनर लावल्याने गुन्हा दाखल!
जळगाव ::> खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चिंग्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या प्रकरणात गुन्हेगारीचे उदात्तीकरण व समाजात आरोपीची दहशत निर्माण करण्यासाठी दोस्तीच्या दुनियेतील राजा, चिंग्या भाई असा फलक लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी (रा.तुकारामवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव […]
Read More