जिल्ह्यात होमगार्डच्या कानफटात मारून पोलिसाची कॉलर पकडत घातली हुज्जत!

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> शहरातील वाहतूक नियंत्रण करणार्‍या होमगार्डला कानफटात मारून पोलिसांची कॉलर पकडण्याची घटना आज सुभाष चौक ते पाच कंदील चौकाच्या दरम्यान घडली आहे. सुभाष चौकात वाहतुकीची कोंडी झालेली असताना होमगार्ड निलेश दिलीप मराठे हे वाहतूक नियंत्रण करत होते. तेव्हा पानखिडकी भागातील इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा हा अचानक येऊन निलेश मराठे […]

Read More

मंगरूळ गावात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न!

प्रतिनिधी अमळनेर ::> तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोग निधी अंतर्गत भूमिगट गटारी, रास्ते तसेच गावातील लोकांना स्वस्त शुद्ध पाणी 5 रुपयात 20 लीटर पाणी असलेले जलशुद्धीकरण केंद्र या विविध विकास कामांचा उदघाटन अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सतत दोन वर्षापासून चांगली पर्जन्यवृष्टी असल्याने गावातील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले […]

Read More

अमळनेर येथील लामा जीनला आग ; नगरपालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल आगविझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

अमळनेर >>येथील पिंपळे रोडवरील लामा जीन येथे आज सकाळी आग लागून कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. नगरपालिकेचे दोन बंब व अग्निशामक दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान ही आग कश्यामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून मात्र जीन मधील सर्व कापूस जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गजानन पाटील अमळनेर✍

Read More