जिल्ह्यात होमगार्डच्या कानफटात मारून पोलिसाची कॉलर पकडत घातली हुज्जत!

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> शहरातील वाहतूक नियंत्रण करणार्‍या होमगार्डला कानफटात मारून पोलिसांची कॉलर पकडण्याची घटना आज सुभाष चौक ते पाच कंदील चौकाच्या दरम्यान घडली आहे. सुभाष चौकात वाहतुकीची कोंडी झालेली असताना होमगार्ड निलेश दिलीप मराठे हे वाहतूक नियंत्रण करत होते. तेव्हा पानखिडकी भागातील इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा हा अचानक येऊन निलेश मराठे […]

Read More

जळगावातील शिक्षा भोगत असलेल्या ‘चिंग्या’ चे विना परवानगी बॅनर लावल्याने गुन्हा दाखल!

जळगाव ::> खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चिंग्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या प्रकरणात गुन्हेगारीचे उदात्तीकरण व समाजात आरोपीची दहशत निर्माण करण्यासाठी दोस्तीच्या दुनियेतील राजा, चिंग्या भाई असा फलक लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी (रा.तुकारामवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव […]

Read More

Video News : कडक लॉकडाऊनमुळे अमळनेरात शुकशुकाट..विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून प्रसाद ?

पोलिसांची कुमक वाढल्याने रिकामटेकडे धास्तावले,35 हजारांचा दंड वसूल अमळनेर प्रतिनिधी >> जळगाव सह भुसावळ, अमळनेर या तीन शहरामध्ये सात दिवसांसाठी लोकडाऊन ची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर,रस्त्यावर विनाकारण रिकामटेकडे फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे.आज लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर 97 केसेस व 35 हजार दंड आकारण्यात आले यात […]

Read More

अमळनेर तालुक्यातील मारवड येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न…

अमळनेर प्रतिनिधी >> कोरोना या विषाणुच्या महामारीने देशासह राज्यात सर्वत्र थैमान घातल्यामुळे विवाह सोहळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी समारंभास बंदी असल्याने या परिस्थितीवर साळुंखे परिवाराने मात करत मोजके नातेवाईक व पाहुणे मंडळींच्या साक्षीने सुरक्षीत अंतर ठेवत एक आदर्श विवाह पार पाडला. मारवड येथील कै. बी. आर. पाटील सायन्स कॉलेजचे अध्यक्ष भिकनराव भालेराव पाटील यांचे चिरंजीव हर्षल […]

Read More

आमदार अनिल पाटील यांच्या निधीतून कोरोनासाठी संरक्षक साहित्य दाखल

प्रतिनिधी अमळनेर >> आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निधीतून कोरोनासाठी संरक्षक साहित्य बुधवारी दाखल झाले. आमदार अनिल पाटील यांनी या वस्तूंचे हस्तांतरण यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी यांना सोपविण्यात आले. आमदार निधीतील पहिल्या टप्प्याचे साहित्य दाखल झाले आहे. त्यातील पाच आरोग्य केंद्रांसाठी हे साहित्य असून तालुक्यातील प्राथमिक केंद्र ढेकू, जानवे, मांडळ, पातोंडा, मारवड […]

Read More

रोगाची व्यापकता लक्षात घेता तहसीलदार वाघांनी दाखविली समय सुचकता

शहर प्रतिनिधी अमळनेर >> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आजारांना आमंत्रण देणे टाळले पाहिजे असे मत असलेल्या तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी वेळीच दखल घेत अनेक नागरिकांना नवीन रोगा पासून वाचविण्याचे काम केले आहे. तहसील कार्यालयात रोज ये-जा करत असतांनाच तहसीलदार वाघ यांच्या निदर्शनास आपत्ती व्यवस्थापनासाठी मागील वर्षी शासनाने पाठविलेल्या बोटी कडे लक्ष गेले. या बोटीत जवळपास […]

Read More

अमळनेरच्या दोन तरुणांचा अपघातात अपघातात मृत्यू..एक गंभीर जखमी !

अमळनेर प्रतिनिधी >> मोटरसायकलने शिर्डीहून अमळनेरला परत येत असतांना ट्रकने धडक दिल्याने झामी चौक व बालाजीपुरा भागातील २ तरुणांचा मृत्यू झाला. आज सकाळी १ वाजेच्या दरम्यान मालेगाव-पुणे रोडवरील जळगाव चोंडी गावाजवळ हि दूर्घटना झाली, त्यात विकास ईशी(वय-२९) आणि गणेश चौधरी(वय-३२) या दोन युवकांचा मृत्यू झाला. विकास जगन्नाथ ईशी, गणेश चौधरी, प्रीतम गुलाब ठाकूर, चंद्रकांत पाटील […]

Read More

अमळनेर तालुक्यात युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर >> तालुक्यातील पिळोदा येथील प्रशांत प्रभाकर पवार वय १९ याने सोमवारी सकाळी साडे सहा वाजेपुर्वी स्वतःच्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस पाटील प्रताप सदनंशिव यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार पुरुषोत्तम पाटील करत आहेत.

Read More

अमळनेरात 7 जूनपासून व्यावसायिकांसाठी 9 ते 3 वेळेत उघडे राहतील दुकाने : आमदार अनिल पाटील

अमळनेर रजनीकांत पाटील >> येथील बन्सीलाल पॅलेस सभागृहात व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनची बैठक आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यात व्यासपीठावर लालचंद सैनानी, किराणा बीपीन कोठारी व कापडाचे रमेश शेठ जीवनानी आदी उपस्थित होते. यावेळी किराणा दुकान आणि कपडा दुकान यात होलसेल व रिटेल याबाबत चर्चा करण्यात आली. दोन्ही असोसिएशनने विविध प्रश्न […]

Read More

देवगाव देवळीत माळी समाजाचा आदर्श विवाह सोहळा संपन्न

तहसीलदार मिलिंद वाघ यांचा उपस्थितीत सामाजिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळून पार पाडला समारंभ.. अमळनेर प्रतिनिधी >>तालुक्यातील आदर्शगाव देवगाव देवळी माळी समाजाचा घरगुती वातावरणात तहसिलदार मिलिंद वाघ यांचा उपस्थितीत आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला, देवगाव देवळी येथील रहिवाशी भगवान दत्तू महाजन यांची कन्या चि.सौ.का.निकिता व सुरत येथील रहिवाशी गुलाब शेनपडू महाजन यांचे सुपुत्र चि.भाविक यांचा […]

Read More

Amalner News : तांदळीत पार पडला आदर्श विवाह

मुख्यमंत्री सहायता निधी व शिवभोजन केंद्रासाठी वधू-वरांनी केला आमदारांकडे निधी सुपूर्द अमळनेर : > तालुक्यातील तांदळी येथे आज दि.२४ रोजी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला, तांदळी येथील रहिवाशी संजय पितांबर पाटील यांची कन्या चि.सौ.का लिना व निमडाळे येथील कै.संभाजी निंबा सूर्यवंशी यांचे सुपुत्र चि.सुशील यांचा विवाह दि.२ मे रोजी ठरवला […]

Read More

रात्रीला सर्रास होते अवैध रेती वाहतूक, खेड्यातील नागरिकांची झाली झोपमोड आता प्रशासनाला कधी येणार जाग ?

रजनीकांत पाटील अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील फाफोरे लगत असलेल्या बोरी नदी पात्रातून फाफोरे, शिरूड, कवपिंप्री, जानवे या मार्गाने पुढील गावांपर्यंत सर्रास रेती वाहतूक होत आहे. या बाबत वाळू चोर दिवसा चोरी करत नसून रात्री जास्त वाळू वाहतूक होत असते. यामुळे रात्रीच्या वेळेस गार झोपेत असलेल्या नागरिकांची झोप मोड होत आहे. फाफोरे हिंगोने लगत असलेल्या बोरी […]

Read More