एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

जळगावातील शिक्षा भोगत असलेल्या ‘चिंग्या’ चे विना परवानगी बॅनर लावल्याने गुन्हा दाखल!

जळगाव ::> खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चिंग्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या प्रकरणात गुन्हेगारीचे उदात्तीकरण व समाजात आरोपीची दहशत निर्माण करण्यासाठी दोस्तीच्या दुनियेतील राजा, चिंग्या भाई असा फलक लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी (रा.तुकारामवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव […]

Read More

एरंडोल तालुक्यातील खर्ची बु येथे शेतकऱ्याचा शेतात शॉक लागून मृत्यू!

एरंडोल प्रतिनीधी ::> तालुक्यातील खर्ची बु येथील रहिवाशी वाल्मिक भागवत मराठे वय 38 हे शेतातील विज मोटर पंप सुरु करण्यासाठी गेले असता विद्युत विजेचा शॉक लागुन त्यांचा मृत्यू झाला. वाल्मिक भागवत मराठे हे पत्नी व मुलांसोबत शेतात कांदे पीक लागवड करण्यासाठी गेले होते. कांदे लागवड करत असतांना लाईट गेली होती. मात्र थोडया वेळात लाईट लगेच […]

Read More

Video News : कडक लॉकडाऊनमुळे अमळनेरात शुकशुकाट..विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून प्रसाद ?

पोलिसांची कुमक वाढल्याने रिकामटेकडे धास्तावले,35 हजारांचा दंड वसूल अमळनेर प्रतिनिधी >> जळगाव सह भुसावळ, अमळनेर या तीन शहरामध्ये सात दिवसांसाठी लोकडाऊन ची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर,रस्त्यावर विनाकारण रिकामटेकडे फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या प्रसादाला सामोरे जावे लागत आहे.आज लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर 97 केसेस व 35 हजार दंड आकारण्यात आले यात […]

Read More

रोगाची व्यापकता लक्षात घेता तहसीलदार वाघांनी दाखविली समय सुचकता

शहर प्रतिनिधी अमळनेर >> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आजारांना आमंत्रण देणे टाळले पाहिजे असे मत असलेल्या तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी वेळीच दखल घेत अनेक नागरिकांना नवीन रोगा पासून वाचविण्याचे काम केले आहे. तहसील कार्यालयात रोज ये-जा करत असतांनाच तहसीलदार वाघ यांच्या निदर्शनास आपत्ती व्यवस्थापनासाठी मागील वर्षी शासनाने पाठविलेल्या बोटी कडे लक्ष गेले. या बोटीत जवळपास […]

Read More

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळेच रुग्णांचा मृत्यू ?

जळगाव >> कोविड रुग्णालयात “पॉझिटिव्ह’ असल्यानंतरही ज्या रुग्णांची प्रकृती बरी आहे, अशा रुग्णांचा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळे मृत्यू होत आहे, असा आरोप पतितपावन संघटनेने केला आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या माणसेमारीवर नियंत्रण कोण ठेवणार, असा सवाल देखील त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. आरोग्य यंत्रणा अशा रुग्णांचा एकप्रकारे खूनच करीत असल्याचा आरोप देखील संघटनेकडून करण्यात आला आहे. अमळनेर […]

Read More