जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज पदभार स्विकारला!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. डॉ.उगले यांनी सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी […]

Read More

भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडले; 2 जण जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी >> भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडल्याची घटना आज सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारा पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर घडली असून मोटरसायकल वरील दोन तरुण जागीच ठार झाली आहेत. दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (32)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वताची […]

Read More

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचा नशिराबादजवळ अपघात!

जळगाव >> माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला नशिराबाद जवळ किरकोळ अपघात झाला असून यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना थोडी दुखापत झाली आहे. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते भालोद येथे हरीभाऊ जावळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले आहेत. दरम्यान, भालोद […]

Read More