चोपडा रस्त्यावर खड्डे चुकवताना दुचाकी घसरली, बाप-लेक जखमी

चुंचाळे प्रतिनिधी ::> चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ दुचाकी अपघातात यावल येथील विरार नगरातील रहिवासी पिता-पुत्र जखमी झाले. खराब रस्त्यावर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. फैजपूर रस्त्यालगतच्या विरार नगरातील रवींद्र तुळशिराम बडगुजर (वय ५८) आणि त्यांचा मुलगा कृष्णा रवींद्र बडगुजर (वय २०) हे दोघे शुक्रवारी रात्री जळगाव येथून दुचाकीने यावलकडे येत होते. चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाट्याजवळ […]

Read More

जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज पदभार स्विकारला!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. डॉ.उगले यांनी सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी […]

Read More

भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडले; 2 जण जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी >> भरधाव ट्रकने मोटरसायलस्वारांना चिरडल्याची घटना आज सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मेहुणबारा पोलीस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर घडली असून मोटरसायकल वरील दोन तरुण जागीच ठार झाली आहेत. दोघे तरुण चाळीसगाव तालुक्यातील भोरस गायरान येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.यातील किरण मिलिंद मोरे (32)हा कुशल चालक होता तर दुसरा तरुण पंकज अशोक येवले याची स्वताची […]

Read More

पालिकेच्या सौजन्याने अमळनेर कोविड हेल्थ सेंटरला मिळाले दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची होणार सोय

अमळनेर-कोविड 19 चा प्रादुर्भाव झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या रुग्णास तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ग्रामिण रुग्णालयात असलेल्या कोविड हेल्थ सेंटरला देण्यात आले. माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांचे सूचनेनुसार मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी हे युनिट उपलब्ध केले असून सदर युनिट ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी […]

Read More

Jalgaon News : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक ; एकाचा जागीच मृत्यू..

बांभोरी जळगाव प्रतिनिधी : > जळगाव एस टी डेपोत वाहक असणारे राजेंद्र केवारे वय ४० यांचा १२ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने केवारे यांचा जागीच मृत्यू झालीची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार ; राजेंद्र किसान केवारे वय ४०, रा. पिंपाळा हे कामानिमित घराबाहेर पडले होते. पाच मिनिटात येतो असे सांगून […]

Read More