रावेर-यावल तालुक्यात आर्थिक फसवणूक झाल्यास सरळ पोलिस ठाण्यात तक्रार करा : नरेंद्र पिंगळे यांचे आवाहन
रावेर प्रतिनिधी ::> कोरोना महामारीमध्ये आधीच शेतकरी अडचणी असतांना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्ंयाची आर्थिक फसवणूक करू नये, तथापि फसवणूक झाल्यास सरळ संबधित पोलिस स्थानकात तक्रार देण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे. रावेर व यावल तालुक्यात शेतकऱ्यांकडून केळी किंवा शेतीवर आधारीत इतर पिके घेण्यासाठी बाहेर तालुक्यातून व्यापारी येऊन संबधित […]
Read More