एकनाथ खडसेंना शिवसेनेची खुली ऑफर

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा असताना शिवसेनेकडून नवीन ऑफर रिड जळगाव टीम ::> भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना आज पुन्हा शिवसेनेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे खंबीर नेतृत्व असणाऱ्या नाथाभाऊंना शिवसेना प्रवेशाची ऑफर आली आहे. एकनाथ खडसे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत. उत्तर महाराष्ट्राचा भाजपचा मुख्यमंत्री […]

Read More
Source By Google

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच ; मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यास भाजपला मोठं खिंडार पडेल

रिड जळगाव टीम ::> गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच खान्देशात विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादीला खडसें सारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी आशा जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादी एकनाथ खडसेंना आश्रय […]

Read More

अमळनेर येथे शिवसेना तर्फे रास्ता रोको आंदोलन!

प्रतिनिधी अमळनेर ::> केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासून निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शिवसेनेने केली व मोदी सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, किरण पवार, प्रताप शिंपी, महेश देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा ; गुलाबराव पाटलांचे एकनाथ खडसेंना आवाहन

रिड जळगाव टीम ::> नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा”, असं आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना केले आहे . “मला महाराष्ट्रात एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी […]

Read More

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची बाधा न पोहचलेल्या बोदवडमध्ये कोरोनाचा शिरकाव !

बोदवड >> जिल्ह्यात आतापर्यंत बाधा न पोहचलेल्या बोदवडमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. शहरातील एका व्यापाऱ्याला बाधा झाली आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या व्यापा-याचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल शनिवारी रात्री दोन वाजता प्राप्त झाला. यानंतर सकाळीच त्याचा रहिवास असलेला परिसर सील करुन फवारणी करण्यात आली. त्याच्या संपर्कात आलेल्या १२ जणांनाही क्वारंटाईन करण्याचे काम रविवारी दुपारी […]

Read More

धक्कादायक बातमी : जिल्ह्यात जळगावसह भुसावळने ओलांडली दोनशे पंधरा पेक्षा जास्त रुग्णांची पातळी

मनु निळे जळगाव >> जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव जळगाव-भुसावळ शहरात होत आहे. जिल्ह्यात आज नव्याने ९० च्या जवळपास कोरोना बाधित रूग्ण आढळुन आले असुन रूग्ण संख्या १०२० पेक्षा जास्त झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तर जळगाव आणि भुसावळ या दोन्ही ठिकाणी २१० पेक्षा अधिक रूग्ण आढळुन आले असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. […]

Read More

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप

धरणगाव गोपाल मराठे >> धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील शेतकरी गटांना बांधावर खत वाटप योजना सन २०२०-२१ अंतर्गत खत व बियाणे वाटप करणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित सर्व शेतकऱ्यांशी पालकमंत्री श्री गुलाबरावजी पाटील यांनी संवाद साधला व बांधावर खत वाटप योजनेबाबत चर्चा केली […]

Read More

ठाकरे सरकारचे समर्थनार्थ चाळीसगावात शिवसेनेने भगवे झेंडे हातात घेत केले आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी : > महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे नेतृत्वात महा विकास आघाडीचे सरकार अत्यंत धैर्याने व समर्थपणे काम करीत असून देशभर थैमान घालत असलेल्या कोरना शी युद्ध करण्यात हे सरकार महाराष्ट्रात सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना भारतीय जनता पार्टीने आज महाराष्ट्रभर आपले अंगण आपले रणांगण या नावाखाली महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले व […]

Read More

शिवसेनेचा मदतीचा हात…

(अंकीत कासार) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्‍या नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहेत. अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे अश्या परिस्थितीत सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम हाती घेऊन गरीब व गरजू कुटुंबांना आधार देण्याचे कार्य शिवसेनेतर्फे हाती घेण्यात आले आहे. […]

Read More