एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

साकळीत गटारीचे पाणी आले दुकानात ; नागरिकांमध्ये तीव्र संताप!

साकळी प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील साकळी येथे महात्मा फुले चौक ते ग्रामपंचायत रोडवर असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानाजवळ गटारीचे पाणी साचल्याने दुकानदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तुडुंब भरलेल्या गटारीचे पाणी वारंवार रस्त्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या नियोजित जागेजवळ […]

Read More

चोपड्यात तीन अट्टल चोरट्यांकडून 2 मोटरसायकली जप्त; पोलिसांची धडक कारवाई!

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::>शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेल्यामोटर सायकलींचा पोलिसांनी कसून शोध घेऊन तीन अट्टल मोटर सायकल चोरट्यांना अटक करून त्यांचेकडून दोन मोटर सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मोटर सायकल चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली. मोटर सायकल चोरीच्या घटनेनंतर […]

Read More

मनवेल येथे बावीस दिवसात प्रशासकांची एक दिवस हजेरी!

गोकुळ कोळी प्रतिनिधी मनवेल ता.यावल ::> येथील ग्रामपंचायतीला मुदत संपून आज २२ दिवस उलटले प्रशासकांनी मात्र अद्याप कारभाराची सूत्रे हाती न घेतल्याने प्रशासकाची खुर्ची रिकामीच आहे. दरम्यान येथील राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे प्रशासन येत नसावा ? अशी चर्चा गावात सुरु आहे. मनवेल येथील ग्रामपंचायतीचा १२ सप्टेंबर रोजी कार्यकाळ संपला. ज्या ग्रा.पं.चा कार्यकाळ संपला त्या […]

Read More

रिड जळगावच्या बातमीची दखल घेत पिळोदा ते साकळी रस्त्यावरील काटेरी झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढली!

साकळी प्रतिनिधी ::> पिळोदा ते साकळी रस्त्यावर काटेरी झुडपे वाढल्याची बातमी रिड जळगाव वर प्रकाशित झाली होती. जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील उर्फ छोटू भाऊ व यावल पंचायत समितीचे सदस्य दीपक अण्णा पाटील यांनी दखल घेत 27 सप्टेंबर ते आज 29 सप्टेंबर 2020 रोजी रस्त्यावर असलेली काटेरी झुडपे जेसीबी च्या सहाय्याने काढून […]

Read More

साकळीत अवैध धंद्यांना आलाय ऊत! पोलीस प्रशासन मात्र चूप!

गावात खुल्या आम विक्री होतेय अवैध दारू! रिड जळगाव साकळी प्रतिनिधी ::> दि. 27 सप्टेंबर रोजी रविवार ला गाव बंदचे आवाहन साकळी ग्रामपंचायत ने केले असता गावातील अवैध धंदे जोरदार सुरु आहेत. गावातील अनेक दुकाने बंद असताना मात्र दारू दुकाने, हॉटेल, ढाबे जोरदार सुरू आहेत. तर गाव बंद केल्याचे आवाहन निष्क्रिय ठरत आहे. असा आरोप […]

Read More

साकळीत दर रविवारी बंदचा पुकार असताना दुकाने मात्र सुरूच?

साकळी ::> यावल तालुक्यातील साकळी येथे मागील आठवड्यात दर रविवारी जनता कर्फ्यु चे आयोजन करण्यात आले होते. हा निर्णय ग्रामपंचायत मध्ये व्यावसायिक व नागरिकांमध्ये बैठक करून घेण्यात आला होता. मात्र आज दि. 27 सप्टेंबर रविवार रोजी गावातील काही दुकाने सुरूच असल्याने काही व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामपंचायत समोरील काही मास विक्रेता यांचे दुकाने सुरू […]

Read More

एरंडोल तालुक्यातील खर्ची बु येथे शेतकऱ्याचा शेतात शॉक लागून मृत्यू!

एरंडोल प्रतिनीधी ::> तालुक्यातील खर्ची बु येथील रहिवाशी वाल्मिक भागवत मराठे वय 38 हे शेतातील विज मोटर पंप सुरु करण्यासाठी गेले असता विद्युत विजेचा शॉक लागुन त्यांचा मृत्यू झाला. वाल्मिक भागवत मराठे हे पत्नी व मुलांसोबत शेतात कांदे पीक लागवड करण्यासाठी गेले होते. कांदे लागवड करत असतांना लाईट गेली होती. मात्र थोडया वेळात लाईट लगेच […]

Read More

जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज पदभार स्विकारला!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. डॉ.उगले यांनी सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी […]

Read More

साकळी-यावल परिसरात पावसाची जोरदार हजेरी!

https://youtu.be/y3jf_5nkUI8 यावल ::> तालुक्यातील साकळी यावल परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान पावसाची सुरुवात झाली. ढगांचा कडकडाट, विजेचा आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर काही ठिकाणी गारा पडल्याची शक्यता असल्याचे परिसरात बोलले जात आहे. परिसरातील शेतात लावलेल्या कापूस या पिकांचे नुकसान होताना दिसत आहे. परिसरात आज अनेकांच्या […]

Read More

आ.लता सोनवणे यांच्या हस्ते निंबादेवी धरणाचे जलपुजन

मनवेल ता.यावल वार्ताहर ::> मंगळवारी लघु पाटबंधारे योजना निंबादेवी तालुका यावल येथे आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचे मुख्य माती धरण मुख्य विमोचक व प्रवेश आणि कालव्याचे खोदकाम तसेच सांडव्या चे ही काम पूर्ण झालेले आहेत तसेच पुच्छ कालव्याचे धूप प्रतिबंधक कामे प्रस्तावित आहे. या […]

Read More

रावेर-यावल तालुक्यात आर्थिक फसवणूक झाल्यास सरळ पोलिस ठाण्यात तक्रार करा : नरेंद्र पिंगळे यांचे आवाहन

रावेर प्रतिनिधी ::> कोरोना महामारीमध्ये आधीच शेतकरी अडचणी असतांना व्यापाऱ्‍यांनी शेतकऱ्ंयाची आर्थिक फसवणूक करू नये, तथापि फसवणूक झाल्यास सरळ संबधित पोलिस स्थानकात तक्रार देण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्‍यांना केले आहे. रावेर व यावल तालुक्यात शेतकऱ्‍यांकडून केळी किंवा शेतीवर आधारीत इतर पिके घेण्यासाठी बाहेर तालुक्यातून व्यापारी येऊन संबधित […]

Read More

अमळनेर नगरपरिषद राबवणार “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य मोहीम

अमळनेर(प्रतिनिधी) ::> अमळनेर नगरपरिषद तर्फे कोविड १९ च्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येत आहे. शासन निर्णय ११ सप्टेंबर, २०२० अन्वये दिनांक १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्याचे निच्छीत करण्यात आले असून, सदर मोहिमेद्वारे अमळनेर शहरातील संपूर्ण नागरिकांची आरोग्य तपासणी एकूण […]

Read More

अपघाती जागेवरील मनवेल येथील तरुणाने कापले गवताचे झुडूप

मनवेल ता.यावल वार्ताहर ::> साकळी – मनवेल रस्त्याचे तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले मात्र रस्त्यावर साईड पट्यांच्या जागी मुरुम न टाकण्यात आल्यामुळे रस्त्याचे दोन्ही बाजुला वाढलेले गवताच्या झुडपा येथील तरुणाने स्वंतहा विळ्याने कापल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबत सविस्तर वृत्त असे की साकळी गावा पासुन तर शिरागड गावापर्यत अकरा कीमी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले […]

Read More

पिळोदा खुर्द रस्त्यावर सर्वत्र काटेरी झुडपे, अपघात होण्याची दाट शक्यता!

साकळी प्रतिनिधी ::> येथूनच जवळच असलेल्या पिळोदा खुर्द गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला काटेरी झुडपे वाढली आहेत. परिणामी गावात ये-जा करणाऱ्या दुचाकीधारकांसह रहदारीला अडचणी येतात. या रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे हटवावी, अशी मागणी होत. पिळोदा खुर्द गावात जाणारा रस्ता खूपच अरुंद आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाने रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झुडपे वाढली आहेत. ही […]

Read More

जळगाव जिल्ह्याची सविस्तर कोरोना अपडेट तालुक्यानुसार वाचा!

रीड जळगाव >> जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दररोज किमान जिल्ह्यात शंभर ते दीडशे रुग्ण सरासरी वाढत आहे. हा आलेख गेल्या महिन्यापासून एकसारखा येत आहे. असाच जर आलेख हा राहिला तर परिस्थिती ही खूपच भयंकर राहील. तालुक्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णांची अपडेट >>जळगाव जिल्ह्यात 2 जुलै रोजी सायंकाळी 168 कोरोना बाधित रूग्ण आढळले.जळगाव […]

Read More

साकळीतील कोरोनामुक्त रुग्णांच्या स्वागतात सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा!

यावल >> गेल्या काही दिवसांमध्ये साकळी येथे झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. सुरुवातीला आढळून आलेल्या ६ रुग्णांपैकी काही रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांचे गावात फटाके फोडून, रस्त्यात ये-जा करणाऱ्यांंशी वाद उद्भवतील या उद्देशाने घोषणाबाजी करत स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी कोणत्याही प्रकारचा नियम पाळला नसून उलट सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. साक्षीदार म्हणून गावातील […]

Read More

यावल पंचायत समितीच्या सदस्याला कोरोनाची लागण तर कामकाज पूर्ण बंद?

रीड जळगाव >> ३० जून प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये एका यावल पंचायत समितीतील एका सदस्याचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून यामुळे यावल पंचायत समिती चे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. परिणामी आरोग्याची खबरदारी म्हणून अनेक लोकप्रतिनिधींनी स्वतःहून आपल्या कुटुंबांना क्वॉरंटाईन करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातली कोरोना पॉझिटिव रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या आरोग्य […]

Read More

हिंगोणा येथे स्वस्त धान्य दुकानवर महिला रेशनिंग कमेटीच्या जिल्हा सदस्या चंद्रकला इंगळे यांची भेट..!

हिंगोणा प्रतिनिधी >>येथील गावात वि.वि. कार्य. सोसायटी मधील स्वस्त धान्य दुकानवर महिला जिल्हा रेशनिंग कमेटीच्या सदस्या चंद्रकला इंगळे यांनी भेट देऊन लाभार्थीच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संपूर्ण जगात कोराना महामारीचा प्रभाव वाढत असल्यामुळे केंद शासनाने, गोरगरीबांना मोफत तांदुळ वाटप तीन महिन्याकरीता देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यात काही रेशनिंग दुकानदार काळाबाजार करीत असल्याचा उघळ होत […]

Read More

यावल तालुक्यात फैजपूर-साकळी गावात एक-एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले!

रीड जळगाव टीम >> आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात दोन कोरोना रुग्ण आढळून आले असून एक फैजपूर शहरातील ४० वर्षीय महिला तर तालुक्यातील साकळी येथील ४८ वर्षीय पुरुष असे दोन रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात रुग्णांची संख्या १४५ झाली आहे. तर आढळून आलेल्या रुग्णांच्या परिसरात प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच साकळी येथील […]

Read More