एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब ?

रिड जळगाव टीम ::> राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. याबाबत कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची […]

Read More

एरंडोल तालुक्यातील खर्ची बु येथे शेतकऱ्याचा शेतात शॉक लागून मृत्यू!

एरंडोल प्रतिनीधी ::> तालुक्यातील खर्ची बु येथील रहिवाशी वाल्मिक भागवत मराठे वय 38 हे शेतातील विज मोटर पंप सुरु करण्यासाठी गेले असता विद्युत विजेचा शॉक लागुन त्यांचा मृत्यू झाला. वाल्मिक भागवत मराठे हे पत्नी व मुलांसोबत शेतात कांदे पीक लागवड करण्यासाठी गेले होते. कांदे लागवड करत असतांना लाईट गेली होती. मात्र थोडया वेळात लाईट लगेच […]

Read More

जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज पदभार स्विकारला!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. डॉ.उगले यांनी सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी […]

Read More

अमळनेर नगरपरिषद राबवणार “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य मोहीम

अमळनेर(प्रतिनिधी) ::> अमळनेर नगरपरिषद तर्फे कोविड १९ च्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येत आहे. शासन निर्णय ११ सप्टेंबर, २०२० अन्वये दिनांक १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्याचे निच्छीत करण्यात आले असून, सदर मोहिमेद्वारे अमळनेर शहरातील संपूर्ण नागरिकांची आरोग्य तपासणी एकूण […]

Read More

अमळनेर येथील कोविड सेंटरमधून सकाळी बाधित रुग्ण बेपत्ता… संध्याकाळी रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळला मृतदेह..

अमळनेर :- येथील कोविड सेंटर मधून काल दि. १० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बेपत्ता झालेल्या एका पॉझीटिव्ह रुग्णाचा मृतदेह बेवारस स्थितीत रस्त्याच्या कडेला संध्याकाळी आढळला. याआधीही एक रुग्ण बेपत्ता होवून त्याचा अपघात झाल्याने मयत झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना असून यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सदर मयत तालुक्यातील वावडे येथील […]

Read More

अमळनेर येथील कोविड सेंटरमधून सकाळी बाधित रुग्ण बेपत्ता… संध्याकाळी रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळला मृतदेह..

अमळनेर :- येथील कोविड सेंटर मधून काल दि. १० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बेपत्ता झालेल्या एका पॉझीटिव्ह रुग्णाचा मृतदेह बेवारस स्थितीत रस्त्याच्या कडेला संध्याकाळी आढळला. याआधीही एक रुग्ण बेपत्ता होवून त्याचा अपघात झाल्याने मयत झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना असून यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सदर मयत तालुक्यातील वावडे येथील […]

Read More

जळगाव जिल्ह्याची सविस्तर कोरोना अपडेट तालुक्यानुसार वाचा!

रीड जळगाव >> जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दररोज किमान जिल्ह्यात शंभर ते दीडशे रुग्ण सरासरी वाढत आहे. हा आलेख गेल्या महिन्यापासून एकसारखा येत आहे. असाच जर आलेख हा राहिला तर परिस्थिती ही खूपच भयंकर राहील. तालुक्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णांची अपडेट >>जळगाव जिल्ह्यात 2 जुलै रोजी सायंकाळी 168 कोरोना बाधित रूग्ण आढळले.जळगाव […]

Read More

जळगाव शहरात महानगरपालिकेची अतिक्रमण करणाऱ्या फळविक्रेते, हॉकर्स, छोटे व्यवसायिक यांच्यावर बेधडक कारवाई

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना सारख्या भयंकर आजाराने थैमान घातले आहे व कोरोना रुग्णांची संख्या जळगाव जिल्ह्यात दोन हजाराच्या पार झाली आहे. या महाभयंकर आजाराला फुल स्टॉप लावण्यासाठी प्रशासन पूर्णतः प्रयत्न करत आहे, जसे की जळगाव शहरातील फळविक्रेते, हॉकर्स, छोटे व्यवसायिक यांच्याकडून अतिआवश्यक वस्तूंची हात विक्री होत असताना कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टिंग न […]

Read More

भडगावच्या ९४ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात ; पाच रुग्णांना डिस्चार्ज!

रिड जळगाव टीम >> भडगाव येथील ९४ वर्षांच्या आजीची कोरोना वर मात. आज भडगाव तालुक्यातील पाच रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज दिला. आतापर्यंत भडगाव तालुक्यातून डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण ७१ तर ६ रुग्ण जळगाव येथे उपचार घेत असून ३ रुग्णांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सोशल मिडीयाच्या अधिकृत ट्विटर माहिती दिली आहे.

Read More

भडगाव तालुक्यातील सात कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज

भडगाव >> तालुक्यातील ७ कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय अधिका-यांनी प्रमाणित केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तालुक्यात ८० पैकी ६६ रुग्ण बरे झाले असून उर्वरित ११ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ३ रुग्णांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. अशी माहिती जळगाव जिल्ह्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट दिली आहे.

Read More