शेतक-यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड, नाडेप, व्हर्मी कंपोस्ट, विहिर पुर्नभरण, शेततळे, गांडूळ युनिट, कंपार्टमेंट बंडींग, सीसीटी इत्यादी बाबींचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Read More