जळगाव रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावरून ये-जा सू्रू करण्याबाबत भाजपाचे निवेदन

जळगाव,भुषण जाधव ::> जळगाव रेल्वे स्टेशनवर शिवाजी नगर पूलाचे काम सू्रू असल्यामुळे वापर बंद आहे. शाळकरी मूले, दररोज पादचारी पुलावर वापर करतात. परंतू रेल्वे पुलावरून वापर बंद केल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी जळगावच्यावतीने शाखा प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले. तसेच निवेदनावर विचार न केल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल.असा इशारा जळगाव भाजपकडून देण्यात आला आहे. […]

Read More

जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज पदभार स्विकारला!

रिड जळगाव टीम ::> जळगाव जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. डॉ.उगले यांनी सुरवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयीची माहिती डॉ. मुंढे यांना दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपविला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी […]

Read More

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 31 जुलै रोजी साधणार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद

जळगाव >> कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. या प्रयत्नांना आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेने समर्थ साथ दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन […]

Read More