एरंडोल तालुक्यातील खर्ची बु येथे शेतकऱ्याचा शेतात शॉक लागून मृत्यू!

एरंडोल प्रतिनीधी ::> तालुक्यातील खर्ची बु येथील रहिवाशी वाल्मिक भागवत मराठे वय 38 हे शेतातील विज मोटर पंप सुरु करण्यासाठी गेले असता विद्युत विजेचा शॉक लागुन त्यांचा मृत्यू झाला. वाल्मिक भागवत मराठे हे पत्नी व मुलांसोबत शेतात कांदे पीक लागवड करण्यासाठी गेले होते. कांदे लागवड करत असतांना लाईट गेली होती. मात्र थोडया वेळात लाईट लगेच […]

Read More

जळगाव जिल्ह्याची सविस्तर कोरोना अपडेट तालुक्यानुसार वाचा!

रीड जळगाव >> जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दररोज किमान जिल्ह्यात शंभर ते दीडशे रुग्ण सरासरी वाढत आहे. हा आलेख गेल्या महिन्यापासून एकसारखा येत आहे. असाच जर आलेख हा राहिला तर परिस्थिती ही खूपच भयंकर राहील. तालुक्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णांची अपडेट >>जळगाव जिल्ह्यात 2 जुलै रोजी सायंकाळी 168 कोरोना बाधित रूग्ण आढळले.जळगाव […]

Read More

ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे खर्चीकरांचे आरोग्य धोक्यात!

एरंडोल प्रतिनिधी >> दि. २५ रोजी खर्ची बु गावात एक रूग्ण कोरोना पॉजिटीव्ह निघाला होता. त्यानंतर पॉजिटीव्ह रुग्णांवर उपचार केलेले गावातील डॉक्टर यांचा देखील रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने प्रशासनाने खर्ची गावात धाव घेत पॉजिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना कॉरंटाईन केले आहे. परंतू कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात कुठल्याही प्रकारे ग्रा.पंचायत प्रशासनाकडून सॅनिटाईजर फवारणी करण्यात आलेली नाही. तसेच […]

Read More

पातरखेडे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

एरंडोल प्रतिनिधी >> तालुक्यातील पातरखेडे गावातील कांतीलाल मच्छींद्र पाटील ( वय-४२ वर्षे ) यांनी स्वत:च्या राहत्या घरी कोणीच नसताना गुरूवारी दुपारी घराच्या छताच्या कडीला दोरीचा गळफास लावुन आत्महत्या केली. या घटनेबाबत एरंडोल पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कांतीलाल पाटील यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण अद्याप समोर […]

Read More