फडणवीसांसोबत खडसेंची भेट भाजप की राष्ट्रवादीचे नेते म्हणून होणार ?
जळगाव :: भाजपा पक्षावर नाराज असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. एकीकडे, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सुरू असताना माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी 13 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यामुळे एकनाथ खडसे यांची देवेंद्र फडणवीसांसोबत होणारी भेट भाजप की राष्ट्रवादीचे […]
Read More