शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

Politicalकट्टा Shirpur कट्टा धुळे माझं खान्देश

शिरपूर ::> तालुक्यात शिवसेनेतर्फे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार बभळाज येथून अभियानाला सुरुवात झाली. तालुक्यात १ लाख सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत, विभाभाई जोगराणा, विधानसभा संघटक छोटूसिंग राजपूत, शहरप्रमुख मनोज धनगर, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष नन्ना जाधव, वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिकेत बोरसे, तालुकाप्रमुख मसूद शेख, शेख रेहान, संजय राठोड, तुकाराम भील, सुनील धनगर, राहुल ईशी, संजय जाधव, योगेश ठाकरे, बंटी लांडगे, प्रेम चौधरी, गोलू मराठे, पिंटू शिंदे, अमोल महानोर, अंकित भिसे, गणेश कोळी, अविनाश कर्नल, अरुण कर्नल, अमोल गुजर आदी उपस्थित होते.