शेंदुर्णीत १३ जून ते १८ जून जनता कर्फ्यूचे आयोजन : सर्व पक्षीय निर्णय

जामनेर शेंदुर्णी सिटी न्यूज

चिलगांव ता-जामनेर प्रतिनिधी (गजानन सरोदे) >> सर्व सन्माननीय व्यापारी बांधवांना कळविण्यात येते की, नगरपंचायत येथे नुकतीच पार पडलेल्या सर्व पक्षीय बैठकीत व्यापारी, पोलीस अधिकारी, नगरसेवक, पत्रकार यांच्या उपस्थीतीत जामनेर तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी शनिवार आज १३ जून पासुन ते बुधवार १८ जून २०२० पर्यंत सर्व प्रकारचे व्यापार ( दुध डेअरी, मेडीकल, कृषी केंद्र, दवाखाने हे वगळून ) इतर व्यवसाय हे संपूर्ण दिवस बंद राहणार आहे.तरी सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती.असे आवाहन सर्व पक्षीय बैठकीत केले असल्याचे सांगितले.

जॉईन व्हा आमच्या फेसबुक पेजला.
Read Jalgaon

फॉलो करा आमच्या इंस्टाग्राम पेजला… Read Jalgaon News

Twitter Updates साठी फॉलो करा…ReadJalgaon

रिड जळगाव वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा.
readjalgaon@gmail.com

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईन होण्याकरिता रिड जळगाव न्यूज 12 क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *