जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ; आज ५९ कोरोना बाधित आढळले!

Jalgaon जळगाव

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 35 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52365 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 397 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 59 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54048 झाली. आतापर्यंत 1286 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करणे.