सरकार कोणतेही असो त्वरित कारवाई व्हावी : खा. रक्षा खडसे यांचे हाथरसच्या घटनेवर प्रतिक्रिया

Politicalकट्टा इंडिया कट्टा जगाच्या पाठीवर

रिड जळगाव टीम ::> हाथरस येथील मुलीवरील अत्याचाराची घटना अत्यंत दु:खद आहे. देशात वारंवार अशा घटना घडत आहेत. ही बाब देशातील लोकांना पीडा देणारी आहे. सरकार कोणाचेही असो,अशा घटनांमध्ये ठोस पाऊल उचलले गेले पाहिजेत. आरोपींवर त्वरित कारवाई व्हावी, असे खासदार खडसे यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पीकविम्याबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी खासदार रक्षा खडसे यांना हाथरस विषयी बोलतांना त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *