राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते राजेंद्र बंब यांचा काेराेना याेद्धा म्हणून सत्कार

Social कट्टा कट्टा धुळे माझं खान्देश

धुळे ::> येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जीवनलाल बंब यांचा राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांच्या हस्ते काेराेना याेद्धा म्हणून गाैरव करण्यात अाला. महापाैर चंद्रकांत साेनार, ऋषीकेश भामरे, साेनल बंब, अाचल बंब, कुणाल साेनार, अावेश खान अादी उपस्थित हाेते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर राजेंद्र बंब, साेनाली बंब यांनी मास्क वाटपासह विविध सामाजिक उपक्रम राबवले.

या उपक्रमाची माहिती महापाैर चंद्रकांत साेनार यांनी राज्यपालांना पाठवली हाेती. त्यानुसार राजेंद्र बंब यांचा राजभवनात राज्यपालांच्या हस्ते सत्कार कर‌ण्यात अाला. गेल्या २५ वर्षांपासून राजेंद्र बंब सामाजिक कार्यात सक्रिय अाहे. ते विमा एजंट म्हणूनही कार्यरत आहेत. उडाणे येथील उडाईदेवी शैक्षणिक संस्थेतील विमुक्त, भटक्या जाती, जमातीच्या मुलांसाठी ते अन्नदानही करतात. त्यांच्या उपक्रमाची नोंद घेऊन त्यांचा सत्कार झाला.

२५ वर्षांपासून राजेंद्र बंब सामाजिक कार्यात सक्रिय अाहे. ते विमा एजंट म्हणूनही कार्यरत आहेत. उडाणे येथील उडाईदेवी शैक्षणिक संस्थेतील विमुक्त, भटक्या जाती, जमातीच्या मुलांसाठी ते अन्नदानही करतात. त्यांच्या उपक्रमाची नोंद घेऊन त्यांचा सत्कार झाला.