पारोळा तालुक्यात घराच्या हिस्से वाटणीवरून पुतण्याचा काकावर चाकूने हल्ला

पारोळा प्रतिनिधी ::> तालुक्यातील करमाड येथे २४ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान घराच्या हिस्से वाटणीवरून झालेल्या वादात सख्या पुतण्याने आपल्या काकावर चाकूने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी पुतण्यावर कलम ४०७प्रमाणे गुन्हा दाखल झाला. याबाबत ललिता उत्तम पाटील (रा. धुळे) यांनी पारोळा पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांचे मूळ … Continue reading पारोळा तालुक्यात घराच्या हिस्से वाटणीवरून पुतण्याचा काकावर चाकूने हल्ला