४० वर्षीय नराधामाकडून १३ वर्षीय बालिकेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

क्राईम निषेध भुसावळ वरणगाव

भुसावळ प्रतिनिधी ::> भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे १३ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी ४० वर्षीय संशयितावर गुन्हा दाखल झाला आहे. कुटुंबिय कामासाठी बाहेर गेल्याने मंगळवारी १३ वर्षीय बालिका घरी एकटीच होती. यावेळी संशयित सोपान उत्तम कोळी याने घरात प्रवेश तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरड केल्याने संशयित कोळी घरातून पळून गेला. सायंकाळी बालिकेचे आई-वडिलांना हा प्रकार सांगितला.