ठाकरे सरकारला जळगावच्या खासदारांचा सल्ला!

Politicalकट्टा चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी >> देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ही जास्त आहे. कर्नाटकात दहावी बोर्डाची परीक्षा दिलेले 32 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह तर 80 विद्यार्थी होम क्वॉरन्टाईन. या पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांना ठाकरे सरकारला शाळा न उघडण्याबाबत सल्ला आपल्या सोशल मिडीयाच्या अधिकृत Twitter खात्यावरून दिले आहे.

काय म्हणाले खासदार उन्मेष पाटील >>कर्नाटकात दहावी बोर्डाची परीक्षा दिलेले 32 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह तर 80 विद्यार्थी होम क्वॉरन्टाईन. महाराष्ट्रात देखील CMOMaharashtra यांनी देखील हा धोका टाळण्यासाठी शाळा न उघडलेले योग्य राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *