महामंत्रिपदी साकळीतील मोहन बडगुजर यांची नियुक्ती

Social कट्टा यावल

प्रतिनिधी साकळी ::> येथील रहिवासी मोहन बडगुजर यांची अखिल भारतीय गुर्जर देवसेनेच्या जळगाव जिल्हा संघटक महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्ती अ.भा.गुर्जर देवसेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या पदावर झालेल्या नियुक्तीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार गिरीश महाजन, भाजपचे नेते हिरालाल चौधरी, उपसभापती दीपक पाटील, साहेबराव बडगुजर, मंगला बडगुजर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *