१२ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवले; एकाविरुद्ध गुन्हा

क्राईम निषेध बोदवड

बोदवड >> कोल्हाडी येथून सोमवारी संध्याकाळी बारा वर्षीय मुलीला पळवून नेल्याप्रकरणी प्रकाश रतन बावस्कर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे करत आहेत.