जामनेरात चोरीचा कट रचणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

क्राईम जामनेर

जामनेर शहर प्रतिनिधी एस के पोळ >> शहरातील गिरीजा काॅलनी येथील वयोवृद्धच्या घरी जबरी चोरीचा कट रचणा-या मास्टर माईंडचा जामनेर पोलीसांनी आवळल्या मूसक्या…व चोरीचे सोने खरेदी करणा-या तोंडापूर येथील अंबिका ज्वेलर्स च्या मालकावर गुन्ह दाखल पुढील तपास चालू आहे.

लवकरच सविस्तर वृत्त…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *