जळगाव ::> अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला आहे. तिची विधाने ही राष्ट्रविघातक आहेत. याबबत तिच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशायचे निवेदन शिवसेनेचे जळगाव येथील माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांना दिले आहे.