पत्नीच्या मृत्यूप्रकरणी फौजदाराला अटक

क्राईम जळगाव धरणगाव

जळगाव <> पत्नीची आत्महत्या प्रकरणात गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेला फौजदार धनराज बाबूलाल शिरसाठ (मुळ रा.वराड,ता.धरणगाव) याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. गडचिरोली पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर असलेल्या धनराज शिरसाठ याची पत्नी संगीता उर्फ दिव्या हिने ७ मे रोजी दुपारी १ वाजता पोमके ता. मुलचेरा येथे एके ४७ या रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *