बापरे जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली ; २८ फेब्रुवारी कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात !

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 143 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 56988 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 2505 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 408 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 60878 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1385 रूग्णांचा मृत्यू झाला.