जळगाव जिल्हा 4 जानेवारी कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >>जिल्ह्यात आज 1008 #कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले. आज नव्याने 28 बाधित आढळले तर 33 रूग्ण कोरोनामुक्त झाले.

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 33 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 54210 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 439 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 28 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 55978 इतकी झाली. आतापर्यंत 1329 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.