जळगाव जिल्हा 22 नोव्हेंबर कोरोना अपडेट्स ; वाचा थोडक्यात!

Jalgaon जळगाव

जळगाव >> जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 43 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52408 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 418 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 64 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54112 झाली. आतापर्यंत 1286 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खालील लिंकवर जाऊन क्लिक करा.