खर्ची बु येथील धिरज लोटन माळी मातृभूमीच्या रक्षणासाठी रवाना

Social कट्टा एरंडोल कट्टा

एरंडोल प्रतिनिधी गोपाल मराठे >> खर्ची बु येथील धिरज लोटन माळी याची लातूर चातूर येथील BSF सैन्य भरतीमध्ये नियुक्ती झाली होती. धिरज माळी यांची ट्रेनिंग पश्चिम पंजाब बंगाल येथे १ डिसेंबर पासुन सुरू होणार आहे. त्यांना ट्रेनिंगला रवाना करण्यासाठी दि. २९ रविवार रोजी सांय. ३.०० वा. गावातील तरूण मोठया संख्यने उपस्थित होते.

यावेळी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला व धिरज माळी यांना ट्रेनिंगसाठी रवाना करण्यात आले.