चोपडा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कार्यकारणी जाहीर!

Politicalकट्टा कट्टा चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका कार्यकारिणी माजी विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते मा. प्रा. अरुणभाई गुजराथी व पिपल. बँकचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी गठीत करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष लहुश धनगर, सतीश पाटील, आदी उपस्थित होते.

तालुका अध्यक्षपदी उर्वेश साळुंखे, ( बुधगाव) शहरं अध्यक्ष मयुर पाटील, (चोपडा) उपाध्यक्ष जयेश सनेर (हातेड) कार्यध्यक्ष सौरभ ठाकरे (मंगरुळ) कार्यध्यक्ष कुणाल पाटील (गणपुर ) सरचिटणीस कुलदीप पाटील (चहार्डी ) सरचिटणीस भुषण कुंभार (गोरगावले) सरचिटणीस नितेश सोनवणे (काजीपुरा ) सरचिटणीस पुष्कराज पाटील ( उंटावद) संपर्क प्रमुख हर्षवर्धन सोनवणे (हातेड.खु) संपर्क प्रमुख जयेश पाटील (चहा र्डी) सचिव चेतन शिरसाठ (अनवर्दे) व कार्यकारणीचे अरुणभाई गुजराथी , चंद्रहास गुजराथी , राजेंद्र पाटील, मनोज पाटील, आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *