कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 90 जणांचे स्वॅबच्या अहवालची चाळीसगावकरांना प्रतिक्षा..

चाळीसगाव

चाळीसगांव >> चाळीसगवात गेल्या दोन दिवसांपूर्वीच ३७ कोरोना पॉझिटिव आढळून आले होते. आता पुन्हा शहरातील सिंधी कॉलनीतील तीन जण पाचोर्‍यात कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आल्याने शहराची चिंता वाढली आहे. चाळीसगाव गेल्या दोन दिवसात आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ९० जणांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा चाळीसगावकरांना आहे.

lockdown बाबत @jalgaonpolice अधीक्षक डाॅ पंजाबराव उगले काय म्हणाले..
बघा व्हिडीओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *