चाळीसगावच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण

Politicalकट्टा कट्टा चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांना कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

चाळीसगाव शहरात राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेचे आयोजन ९ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मुंबईला परतल्यावर त्यांनी आपला कोरोना टेस्ट केली असता त्यात ते कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन केले असताना.

<div class="fb-post" data-href="https://www.facebook.com/MLARajivDeshmukh/posts/4067224159979212" data-width="500" data-show-text="false"><blockquote cite="https://www.facebook.com/MLARajivDeshmukh/posts/4067224159979212" class="fb-xfbml-parse-ignore"><p>माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे,...</p>Posted by <a href="https://www.facebook.com/MLARajivDeshmukh/">Rajiv Deshmukh</a> on&nbsp;<a href="https://www.facebook.com/MLARajivDeshmukh/posts/4067224159979212">Saturday, 27 February 2021</a></blockquote></div>

आज चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. शहराची सद्यस्थिती अतिशय बिकट असुन वाटचाल हे हॉटस्पॉटकडे होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मी जबाबदार या मोहिमेचा सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. असे प्रशासनाने आवाहन केले आहे.