ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे निधन

मुंबई >> मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्च मध्येही त्यांना आरोग्य विकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, […]

Read More

वजन कमी करण्यासाठी आम्ही लोकप्रिय गाण्यांवर नृत्य करतो

रिड जळगाव टीम ::> लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’ पुन्हा सुरू झाल्यानंतर तिच्या कथानकाला नवी कलाटणी देण्यात आली. यात लाडक्या प्रीता आणि करण यांच्यातील काही रोमँटिक प्रसंगांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. काही दिवसांतील चित्रीकरणाचे प्रदीर्घ वेळापत्रक आणि त्यातील धावपळीमुळे श्रद्धा आणि अंजुम यांना खूप थकल्यासारखे झाले होते. शरीरावरील हा थकावटीचा ताण दूर करण्यासाठी व्यायामासारखा दुसरा चांगला […]

Read More

आदिवासींच्या जीवनशैलीवर डॉक्युमेंट्री ; देऊळ’चे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा संकल्प

रिड जळगाव प्रतिनिधी :> सातपुड्याच्या पायथ्याशी शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी हे महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे गाव आहे. या भागाला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. या भागातील पाड्यांमध्ये गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी पाच दिवस मुक्काम केला. या काळात त्यांनी आदिवासी जीवनशैली अनुभवली. या अनुभवातून भविष्यात चित्रपट निर्मिती किंवा लघुपट तयार करण्याचा निश्चय करून ते मार्गस्थ […]

Read More

निर्माती एकता कपूरला भुसावळातून बजावली कायदेशीर नोटीस

भुसावळ ::> बालाजी प्रोडक्शन निर्मित वेब सिरीज ‘वर्जिन भास्कर २’मध्ये मुलींच्या एका होस्टेलमध्ये बेकायदेशीर कृत्ये चित्रित केली आहेत. या होस्टेलवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव असल्याने धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे निर्माती एकता कपूर यांनी धनगर समाजाची जाहीर माफी मागावी, तसेच सदरची दृष्ये वेब सिरीजमधून काढून टाकावे, अन्यथा प्रोडक्शन परवाना रद्द करावा या […]

Read More

सुप्रसिद्ध महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण!

रिड जळगाव >> देशातील सुप्रसिद्ध महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून आज सायंकाळी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.अमिताभ बच्चन यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण रुग्णालयात दाखल झालो आहे, असे अमिताभ यांनी नमूद केले आहे. […]

Read More

Tiktok वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त; म्हणाला, “माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या”

एका छोट्याशा गावात राहणारा या सामान्य व्यक्तीला टिकटॉकने स्टार बनवलं होतं. धुळे >> आपण स्टार व्हावं, सेलिब्रिटी व्हावं, आपलेही चाहते असावेत असं प्रत्येकाला वाटतं आणि हे स्वप्नं साकार केलं ते टिकटॉकने (tiktok). भारतातील सर्वाधिक पसंतीतंच टिकटॉक अॅप. याने फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागालाही वेड लावलं. ग्रामीण भागातील लोकंही टिकटॉकवर स्टार (tiktok star) झाले, […]

Read More

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले वाचा सविस्तर

देशव्यापी लॉकडाऊनमुळे यंदाचा लग्नाचा सीजन तसाच जाणार आहेत. लॉकडाऊनमुळे ह्या व्यवसायावर अवलंबून राहणाऱ्या कित्येक लोकांचे प्रचंड हाल होत आहेत आणि तितकेच हाल ज्यांची लग्न जमलेली आहेत मात्र लॉकडाऊनमुळे बाकी आहेत त्यांचे देखील होत आहेत . काही लग्न पुढे ढकलण्यात आली आहे तर काहींनी लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याचा वेगळा फंडा शोधून काढला आहे. हाती आलेल्या नवीन बातमीनुसार, […]

Read More

कोरोनावर आधारित शॉर्टफिल्म C+ रिलीज, पाहा संक्रमण रोखण्यासाठी काय करावं लागेल…

या शॉर्ट फिल्ममध्ये कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनातल्या झालेल्या बदलांवर भाष्य करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसवर आधारित C ही शॉर्ट फिल्म Gazebo Entertainment नं रिलीज केली आहे. या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन हर्षवर्धन व्यास आणि सुबोध पांडे यांनी केलं आहे. तर कथा सुबोध आणि मृदुल पांडे यांची आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये कोरोना आणि […]

Read More

तीन फुटाचा नवरा अन् चार फुटाची नवरी यांचा दिमाखदार लग्न सोहळा…पहा फोटोज..

धुळे : तीन फुटाचा नवरा आणि चार फूट उंच असलेल्या नवरीचा विवाह सोहळा धुळ्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या भरवाडे येथे मोठ्या दिमाखात पार पडला… मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू सलेल्या लॉकडाऊन मध्ये चर्चा झाली, ती म्हणजे त्या दोघांच्या उंचीची… भरवाडे येथील झांबरु राजेंद्र कोळी आणि कुरखुळी येथील नयना कैलास कोळी यांचा विवाह तापी काठी जोगाई माता मंदिरात […]

Read More

हा प्रसिद्ध अभिनेता आज देखील राहतो या घरात

काही अभिनेते किती ही मोठे झाले तरी त्यांचे पाय हे नेहमी जमिनीवर असतात. त्यापैकी अनेक अभिनेते आज देखील आपल्याला पाहण्यास मिळतात. त्यामध्ये नागराज मंजुळे यांचे नाव प्रामुखाने घेतले पाहिजे. पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म पासून चित्रपट क्षेत्रात नागराज मंजुळे यांची सुरवात झाली. ही शॉर्टफिल्म खूप लोकप्रिय झाली. त्यांतर जे नागराज मंजुळे यांचे चित्रपटसृष्टीत आले व त्यांनी प्रेक्षकांवर […]

Read More