खासगी क्लासेस १८ जानेवारीपासून सुरु करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
जळगाव >> कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून खासगी शिकवणी वर्ग बंद आहे. ऑनलाइन शिक्षण तितकेसे फायदेशीर नसल्याने अनेक क्लासचालक आर्थिक संकटात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी तात्काळ सूचना देत […]
Read More