चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची विळ्याने गळा चिरून केली निर्घृण हत्या
| धडगाव प्रतिनिधी |>> चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाकडीकेलीचा महुबारीपाडा येथील रहिवासी असलेल्या पिंगाबाईचे लग्न तिलिखेत (ता.पानसेमल) येथील गणशा वनशा रावतले याच्याशी १६ वर्षांपूर्वी झाले होते; परंतु दोघांत नेहमीच वाद होत. अखेर कंटाळून पिंगाबाई ही माहेरी […]
Read More